लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वीज केंद्रांत संशोधक सहायक बनण्याची संधी - Marathi News | Opportunity for engineering students to become research assistants in power stations, Mahagenco ties with VNIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वीज केंद्रांत संशोधक सहायक बनण्याची संधी

महाजेनकोचा व्हीएनआयटीशी करार ...

'टकाटक 2'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; पहिल्याच आठवड्यात केला कोटींचा बिझनेस - Marathi News | marathi movie Takatak 2 first week box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टकाटक 2'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; पहिल्याच आठवड्यात केला कोटींचा बिझनेस

Takatak 2: हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ...

Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court LIVE: मोठी घडामोड! शिंदे-ठाकरे वाद घटनापीठाकडे वर्ग; गुरुवारी सुनावणी - Marathi News | Supreme court Hearing on Eknath shinde vs shiv sena, Uddhav Thackeray Live: Hearing started on disqualification petitions of Shivsena on Shinde camp Mla's;  constitutional bench day after tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घडामोड! शिंदे-ठाकरे वाद घटनापीठाकडे वर्ग; गुरुवारी सुनावणी

Supreme Court Hearing Updates LIVE : शिंदे-ठाकरे सुनावणी काल रात्रीपर्यंत आजच्या वेळापत्रकात लिस्टच नव्हती, असे समोर आले आहे. सरन्यायाधीशांनीच हे प्रकरण लिस्ट केले आहे. ...

पलूसला पाच लाखांच्या मैदानात कोल्हापूरच्या माऊलीची बाजी, काटाजोड लढतींचा थरार - Marathi News | Mauli Jamdade of Kolhapur won the Palus five lakhs wrestling | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पलूसला पाच लाखांच्या मैदानात कोल्हापूरच्या माऊलीची बाजी, काटाजोड लढतींचा थरार

मैदानात शशिकांत गावडे या चंपे नसणाऱ्या मल्लाने कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ...

जवसाचे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या दोन गंभीर समस्या होतात चुटकीसरशी दूर, जाणून घ्या कोणत्या? - Marathi News | benefits of drinking barley water to lower the cholesterol and weight loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जवसाचे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या दोन गंभीर समस्या होतात चुटकीसरशी दूर, जाणून घ्या कोणत्या?

चला जाणून घेऊया बार्लीचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत. ...

SPPU: पुणे विद्यापीठात एका दिवसात चाळीस हजार प्रमाणपत्र होणार प्रिंट - Marathi News | Pune University will print forty thousand certificates in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: पुणे विद्यापीठात एका दिवसात चाळीस हजार प्रमाणपत्र होणार प्रिंट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील जवळपास ६५० महाविद्यालयांशी संलग्न ...

ठाणे जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने करा, रवींद्र चव्हाण यांचे आदेश - Marathi News | Ravindra Chavan orders to speed up construction of 900-bed district hospital useful for Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपयुक्त ठरणाऱ्या ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने करा, रवींद्र चव्हाण यांचे आदेश

Thane Hospital: जिल्ह्याभरासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या कामाला तत्काळ गती देऊन तातडीने पूर्ण करा. ...

सलाम! २ लेकरांना सोबत घेऊन फुड डिलिव्हरीसाठी पायपीट करतेय माऊली; इमोशनल-अस्वस्थ करणारा व्हिडिओ - Marathi News | Woman does food delivery with her two children video viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ लेकरांना सोबत घेऊन फुड डिलिव्हरीसाठी पायपीट करतेय माऊली; इमोशनल-अस्वस्थ करणारा व्हिडिओ

Woman does food delivery with her two children video : इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वत: जेवण ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. ...

वर्षाला चार तपासण्या, फिटनेस प्रमाणपत्र, तरीही ‘एसटी’ आगीच्या विळख्यात - Marathi News | Four checks a year, fitness certificate, still 'ST' under fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षाला चार तपासण्या, फिटनेस प्रमाणपत्र, तरीही ‘एसटी’ आगीच्या विळख्यात

दुर्घटना सुरूच : चौकशी समिती नियुक्त; बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष देण्याची सूचना ...