'रामायण'मध्ये लारा दत्ता, सनी देओल, यश, रवी दुबे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी मुकेश खन्ना यांनाही विचारणा झाली होती. मात्र त्यांनी 'रामायण'मध्ये काम करण्यास नकार दिला. ...
The Bengal Files: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द बंगाल फाईल्स या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान, कोलकात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. या गोंधळामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चित्रपटगृह सोडून जाव ...
Rakesh Jhunjhuwala Journey: 'बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी फक्त ५ हजार रुपयांपासून सुरुवात केली आणि ४० हजार कोटींहून अधिक संपत्ती उभारली. ...
Trump Putin Meeting Alaska: अलास्का येथे समोरासमोर झालेल्या भेटीवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना पत्नी मेलानिया यांनी लिहिलेले पत्र दिले. त्याबद्दलची माहिती आता समोर आली. ...
पुतिन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना बोलावले आहे. यानंतर ते पुतिन यांच्याशी आणखी एका फेरीच्या चर्चेची तयारी करत आहेत. ...
MGNREGA Scheme : फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील पाणंद रस्त्यांच्या कामात ५ कोटी १८ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. चौकशी समितीने रोजगार सेवकांना दोषी ठरवले असले तरी, तांत्रिक पातळीवर जबाबदारी असलेल्या अभियंत्यांना मात्र चौकशीबाहेर ठेवण्यात आ ...