लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; दोघांना अटक - Marathi News | Illegal transportation of animals in trucks; Both were arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; दोघांना अटक

रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सावली पोलिसांनी साडेबारा लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. यंदाची सावली पोलिसांची ही अकरावी कारवाई आहे.  ...

Maharashtra Politics: “शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा - Marathi News | mns sandeep deshpande criticised shiv sena over prabhadevi clashes between sada sarvankar and sunil shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा

अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही, या शब्दांत मनसेने शिवसेनेला सुनावले आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील ५०७ अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून लाखोंची भरपाई! - Marathi News | 507 rain-damaged farmers in Thane district have paid millions in their bank accounts since Monday! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ५०७ अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून लाखोंची भरपाई!

यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीत शेत पिके, बागा, फळबागा व शेतजमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ...

Accident: भरधाव कार उलटून भीषण अपघात, पाच तरुणांचा मृत्यू  - Marathi News | Accident: Horrific accident after speeding car overturned, five youths died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव कार उलटून भीषण अपघात, पाच तरुणांचा मृत्यू 

Accident: हिमाचल प्रदेशमधील ऊना येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सदर ठाणे उना अंतर्गत कुठार कला येथे घडली. ...

नाशिकमध्ये फर्निचर व्यावसायिकाचे अपहरण करून खून; कालव्यात फेकला मृतदेह - Marathi News | Furniture dealer kidnapped and murdered in Nashik; body was thrown into canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये फर्निचर व्यावसायिकाचे अपहरण करून खून; कालव्यात फेकला मृतदेह

अपहरणकर्त्यांनी खून करून मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात फेकून दिला. ...

दिव्यांग गटात लातूरचा ओंकार शिरपुरे देशात प्रथम - Marathi News | Latur's Omkar Shirpure is the first in the country in the disabled category | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिव्यांग गटात लातूरचा ओंकार शिरपुरे देशात प्रथम

नीटनंतर जेईई ॲडव्हान्समध्येही लातूरचा दबदबा कायम ...

Asia Cup 2022 Final SL vs PAK : पाकिस्तानने निम्मी लढाई आधीच जिंकली, श्रीलंकेची 'टॉस'च्या वेळीच कोंडी केली - Marathi News | Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Pakistan have won the toss and they've decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने निम्मी लढाई आधीच जिंकली, श्रीलंकेची 'टॉस'च्या वेळीच कोंडी केली

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघाला पराभवाची चव चाखवून पाकिस्तान व श्रीलंका हे दोन संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये आज भिडणार आहेत. ...

डीजे मालकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या - Marathi News | DJ owner stabbed to death with a sharp weapon in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीजे मालकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

धारदार शस्त्राने वार करताच मित्रांनी काढला पळ. ...

कोळशाने भरलेला ट्रक व मोटारसायकलची टक्कर, दोन्ही वाहने कोसळली दरीत - Marathi News | A truck full of coal and a motorcycle collided, both vehicles fell into the valley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळशाने भरलेला ट्रक व मोटारसायकलची टक्कर, दोन्ही वाहने कोसळली दरीत

मोटारसायकल स्वार कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अडकला, मदतकार्य सुरू. ...