लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरकडून अत्याचार; नाशिकमधील धक्कादायक घटना - Marathi News | Abuse of Trainee Nurse by Doctor; Shocking incident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरकडून अत्याचार; नाशिकमधील धक्कादायक घटना

नाशिक - एका खासगी दवाखान्यात नोकरीला असलेल्या अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर दवाखान्यातील ५० वर्षीय डॉक्टरने बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती ... ...

मनपाच्या सहाय्यक आयुक्तांची मानवता; ऑटिसम आजाराने ग्रस्त तरुणाला शोधून नाल्यातून बाहेर काढले - Marathi News | Humanity of the newly appointed Assistant Commissioner; A young man with autism was found and pulled out of the drain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपाच्या सहाय्यक आयुक्तांची मानवता; ऑटिसम आजाराने ग्रस्त तरुणाला शोधून नाल्यातून बाहेर काढले

यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, पी दक्षिण वॉर्डचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आपल्या अभियंत्यांना जवळच असलेल्या नाल्यांची पाहणी करायला सांगितले आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. हा तरुण त्या नाल्यात झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. ...

सरन्यायाधीशांच्या शपथविधीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवरुन वाद? उज्ज्वल निकम म्हणतात - Marathi News | Controversy over the Chief Minister's visit to the swearing-in ceremony of the Chief Justice? called Ujjwal Nikam on CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरन्यायाधीशांच्या शपथविधीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवरुन वाद? उज्ज्वल निकम म्हणतात

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टिका केली होती. ...

'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा... - Marathi News | assembly elections 2022 aap national convenor arvind kejriwal in ahmedabad attacks on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा...

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. ...

सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा; NLEM च्या यादीत 34 औषधांचा समावेश - Marathi News | essential medicines to get cheaper in india after the release of nlem | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा; NLEM च्या यादीत 34 औषधांचा समावेश

Cheap Medicines : माहितीनुसार, यादीत 34 औषधांचा समावेश करण्यात आला असून 26 औषधे काढून टाकण्यात आली आहेत. ...

Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे देशप्रेम! भारतासाठी लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | India vice-captain Smriti Mandhana is considering pulling out of the Women’s Big Bash League (WBBL) to manage her workload to keep herself fit for international commitments | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाचे देशप्रेम! भारतासाठी लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिने मोठा निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. ...

बीड जिल्ह्यात पीकविमाखालील सर्व पिकांना २५ % अग्रीम मदत द्या; धनंजय मुंडे - Marathi News | Provide 25% advance assistance to all crops under crop insurance in Beed district; Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पीकविमाखालील सर्व पिकांना २५ % अग्रीम मदत द्या; धनंजय मुंडे

प्रशासन आणि विमा कंपनीचा गोंधळ, केवळ 16 मंडळांमध्ये अग्रीम मंजूर ...

डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित, पत्नीने हाताला स्पर्श करताच धडधडू लागलं पतीचं हृदय... - Marathi News | Wife shocked as dead declared husband started movement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित, पत्नीने हाताला स्पर्श करताच धडधडू लागलं पतीचं हृदय...

याप्रकरणी रयान मार्लोची पत्नीन मेघन म्हणाली की, डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की, तुमच्या पतीचं निधन झालं आहे. त्याची न्यूरोलॉजिकल डेथ झाली आहे. ...

नियोजनाच्या अभावामुळे तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या अडचणीत वाढ - Marathi News | Due to lack of planning, pilgrims going to Tirupati Darshan increase in difficulty | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नियोजनाच्या अभावामुळे तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या अडचणीत वाढ

रेल्वे प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे ...