लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Old Man running race: मान गए आजोबा... वय वर्ष १०२ पण जोश मात्र तरूणांना लाजवणारा! तुम्ही पाहिलात का Video? - Marathi News | Inspiring Viral Video on Social media as 102 years old man completes running race gets applauds wins hearts | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मान गए आजोबा... वय वर्ष १०२ अन् जोश मात्र तरूणांनाही लाजवेल असा!

धावण्याच्या शर्यतीत आजोबांनी दाखवलेल्या जिद्दीचं सारेच कौतुक करत आहेत ...

Electric Car : या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी - Marathi News | Electric Car tata motors to mg here is best selling electric car in august 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी

Best Selling Electric Car Brands: देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. Tata Motors, MG आणि Hyundai शिवाय, महिंद्रा आणि BYD सारख्या कंपन्याही आता या स्पर्धेत उतरल्या आहेत. ...

बेडवर तडफडत होता पती, प्रियकरासोबत चॅंटींग करत होती पत्नी; प्रेमासाठी पतीला दिलं तिने विष - Marathi News | Sitamarhi love affair wife gave poison to husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेडवर तडफडत होता पती, प्रियकरासोबत चॅंटींग करत होती पत्नी; प्रेमासाठी पतीला दिलं तिने विष

Crime News : पीडितच्या वडिलांनी सांगितलं की, अजय बेडवर तडफडत होता आणि त्याची पत्नी प्रियकरासोबत चॅटींग करत होती. ...

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Mankoli Anjurphata Chinchoti road in Bhiwandi has become very dilapidated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.  ...

बलात्काराच्या गुन्ह्यातील राजकारणी आरोपी फरार; नुकताच केला होता शिंदे गटात प्रवेश - Marathi News | A supporter of the Shinde group accused in the crime of rape is absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बलात्काराच्या गुन्ह्यातील राजकारणी आरोपी फरार; नुकताच केला होता शिंदे गटात प्रवेश

शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक मागावर ...

माहुरगडाला जाऊ चला...नवरात्रोत्सवात अकोला ते माहुर विशेष बस सेवा, दहा दिवस धावणार बस - Marathi News | A special bus will be provided from Mahur to Akola during Navratri festival | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माहुरगडाला जाऊ चला...नवरात्रोत्सवात अकोला ते माहुर विशेष बस सेवा

नवरात्रोत्सव काळात माहुर ते अकोला विशेष बस देण्यात येणार आहे.  ...

Shiv Sena: कट्टर शिवसैनिकाची निष्ठा! पाठीवर गोंदवला उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा टॅटू; पक्षाने केले कौतुक - Marathi News | solapur loyal shiv sainik ramanna jamadar draw tattoo of shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray on back | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कट्टर शिवसैनिकाची निष्ठा! पाठीवर गोंदवला उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा टॅटू; पक्षाने केले कौतुक

कट्टर शिवसैनिकाने ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेप्रतीची निष्ठा व्यक्त करण्यासाठी ९ दिवस वेदना, त्रास आणि जखमा सोसत पाठीवर टॅटू गोंदवून घेतला. ...

कर्तव्यावर असलेल्या मोटार वाहन निरीक्षकास मारहाण; लातूरच्या RTO कार्यालयातील घटना - Marathi News | A motor vehicle inspector was beaten up at the RTO office in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्तव्यावर असलेल्या मोटार वाहन निरीक्षकास मारहाण, RTO कार्यालयातील घटना

लातूरमधील आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकास मारहाण करण्यात आली.  ...

IMD Rain Alert: महाराष्ट्रासह या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार, डोंगराळ भागात अतिवृष्टीचा इशारा... - Marathi News | IMD Rain Alert: Heavy rain in hilly areas; 4 to 5 days rain in many state including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार, डोंगराळ भागात अतिवृष्टीचा इशारा...

IMD Rainfall Alert: हवामान विभागाने अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. ...