यावेळी, काँग्रेस सोडून भाजपत जाणारे मायकल लोबो म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हातांना बळकटी देण्यासाठी आम्ही भाजपत प्रवेश केला आहे.' त्यांनी 'काँग्रेस छोडो और भाजप जोडो', अशी घोषणाही दिली. ...
Nana Patole: मोदी- शाह यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत. फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे ...