लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती; 'या' सावित्रीनं नवऱ्याला आणलं यमाकडून परत  - Marathi News | American Woman Save Her Husband’s Life, husband suffered Superbug Infection | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती; 'या' सावित्रीनं नवऱ्याला आणलं यमाकडून परत 

तिच्या नवऱ्याला पिटर्सनला नेमका आजार तरी कोणता झाला होता? एका सुपरबगमुळे पिटर्सनला गलितगात्र करून सोडलं होतं आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका तो मोजत होता. ...

'तो मीच, पण फोटो मॉर्फ केलेला', रणवीर सिंगचा न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांसमोर मोठा दावा - Marathi News | actor ranveer singh made a big revelation about the nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो मीच, पण फोटो मॉर्फ केलेला', रणवीर सिंगचा न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांसमोर मोठा दावा

न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग यानं पोलीस चौकशीमध्ये फोटो मॉर्फ केले गेल्याचा दावा केला आहे. ...

वेदांतानंतर कोकणातील रिफायनरी प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार? प्रकल्प रखडल्याने आरआरपीसीएएलने दिलं अल्टिमेटम - Marathi News | After Vedanta, refinery projects in Konkan will also move out of Maharashtra? As the project stalled, RRPCL gave an ultimatum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेदांतानंतर आणखी एक प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार? विलंबामुळे कंपनीने दिलं अल्टिमेटम

Maharashtra Government: ...

‘बाय लान’, ‘क्वाएट क्विटिंग’ आणि विश्वेश्वरय्या आजोबांचे धडे!  - Marathi News | Article on the life of Bharatratna Mokshagundam Visvesvaraya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बाय लान’, ‘क्वाएट क्विटिंग’ आणि विश्वेश्वरय्या आजोबांचे धडे! 

अनिश्चितता व संधीचा अभाव याविरुद्ध संघर्ष न करता स्पर्धेतून दूर जाण्याला सोकावलेल्या आजच्या युवकांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांकडून काय शिकावे? ...

भाजपा डोकेदुखीने हैराण, दसऱ्यापूर्वी मोठी घडामोड; शिंदे गट-मनसेत काय शिजतंय? - Marathi News | BJP is worried by headache, big development before Dussehra; What is happening between MNS Raj Thackeray and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा डोकेदुखीने हैराण, दसऱ्यापूर्वी मोठी घडामोड; शिंदे गट-मनसेत काय शिजतंय?

भाजपाने मुंबईत किमान दोनवेळा पाहणी केली असून त्यातून दिसणारा कल पक्षासाठी फारसा उत्साहवर्धक नसल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर महापालिका काबीज करण्यासाठी पक्ष वेगवेगळी समीकरणे मांडून पाहत आहे. ...

पक्षाला सावरण्यासाठी नेतृत्वाला ‘काँग्रेस जोडो’सारखं अभियान राबवावे लागेल - Marathi News | To save the party, the leadership will have to launch a campaign like 'Congress Jodo' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्षाला सावरण्यासाठी नेतृत्वाला ‘काँग्रेस जोडो’सारखं अभियान राबवावे लागेल

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. ...

ICC एलीट पॅनलचे माजी अम्पायर असद रौफ यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला निरोप - Marathi News | Asad Rauf former ICC elite umpire from Pakistan, dies aged 66 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC एलीट पॅनलचे माजी अम्पायर असद रौफ यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला निरोप

पाकिस्तानचे माजी आयसीसी एलीट पॅनलचे अम्पायर असद रौफ (Asad Rauf) याचं वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झालं आहे. ...

नितीशकुमार-प्रशांत किशोर एकत्र?; पाटण्यात मध्यरात्रीच्या भेटीत दोन तास चर्चा - Marathi News | Nitish Kumar-Prashant Kishore Together?; A two-hour discussion at midnight meeting in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार-प्रशांत किशोर एकत्र?; पाटण्यात मध्यरात्रीच्या भेटीत दोन तास चर्चा

नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांच्याकडून पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मदतीची गरज व्यक्त केली आहे. ...

केरळच्या मृत रुग्णामध्ये सापडला मंकीपॉक्सचा वेगळाच व्हेरिअंट; एन्सेफलायटीस मुळे दगावला - Marathi News | A different variant of monkeypox found in a dead Kerala patient; Died because of encephalitis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या मृत रुग्णामध्ये सापडला मंकीपॉक्सचा वेगळाच व्हेरिअंट; एन्सेफलायटीस मुळे दगावला

अमेरिका आणि युरोपमध्ये जगातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. तिथे मंकीपॉक्स व्हायरसचा कांगो व्हेरिअंट आढळत आहे, ज्याला गंभीर मानले जात आहे.  ...