लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोयना अवजल मुंबईकडे वळविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू - Marathi News | irrigation department begins trial to divert koyna floodwater to mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोयना अवजल मुंबईकडे वळविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू

कोयना धरणाच्या वर पाण्यावर वीज तयार केल्यानंतर हे पाणी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीमार्गे समुद्राला जाते. ...

मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई - Marathi News | 250 bangladeshi from mumbai find their way home police launches major crackdown in 2 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रत्यार्पणाची कारवाई करण्यात आली आहे. ...

भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार - Marathi News | india wants hafiz saeed masood azhar and dawood ibrahim and hand over the list of most wanted to pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार

दहशतवाद्यांचा ताबा हवा; उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी केली जाणार मागणी, विश्वसनीयता सिद्ध करायची? मग दहशतवादी द्या... ...

दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार - Marathi News | drunk unconscious container driver runs over 20 citizens along with vehicle thrilling incident in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार

नागरिकांनी वाहन पेटवले, चालक ताब्यात; सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता. ...

मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार - Marathi News | first digital lounge at mumbai central station terminus on western railway line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार

येत्या काळात प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल? - Marathi News | mega block day on sunday 18 may 2025 in mumbai western central and harbour railway on all three lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय - Marathi News | amidst tensions do not sign agreement with turkey and azerbaijan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय

टीस प्रशासनाने विविध स्कूलचे प्रमुख आणि केंद्रांना तसे निर्देश दिले.    ...

नाटक, चित्रपटातील करिअर संधी; कला शाखेला पसंती, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव - Marathi News | career opportunities in drama film preference for arts more scope for students talents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाटक, चित्रपटातील करिअर संधी; कला शाखेला पसंती, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव

इतर शाखांपेक्षा फीसुद्धा कमी ...

शूटिंगच्या बांधकामांचा पेच आता संपणार  - Marathi News | the hassle of shooting construction will now end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शूटिंगच्या बांधकामांचा पेच आता संपणार 

या फेरबदलामुळे विशेष करून मालाड, गोराई, मालवणी, मढ या ठिकाणी चित्रीकरणासाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या बांधकामाचा पेच संपुष्टात येण्याची अपेक्षा  आहे.   ...