लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

व्हायरल व्हिडिओ पाहून घरच्याघरी ब्लिच करताय? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या-नाहीतर चेहरा व्हायचा कायमचा खराब - Marathi News | Things to keep in mind while applying bleach on face at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हायरल व्हिडिओ पाहून घरच्याघरी ब्लिच करताय? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या-नाहीतर चेहरा व्हायचा कायमचा खराब

Bleaching Face Tips : महिला अनेकदा पार्लरला जाण्याऐवजी घरीच ब्लीच करणं पसंत करतात. तुम्हीही असंच करत असाल तर ब्लीच लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. काय काळजी घ्यावी ते पाहुयात. ...

वाहतूक नियम तोडणाऱ्यांच्या करिअरची गय नका करू, त्वरित गुन्हा दाखल करा - Marathi News | Don't ruin the careers of those who violate traffic rules, file a case immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक नियम तोडणाऱ्यांच्या करिअरची गय नका करू, त्वरित गुन्हा दाखल करा

पोलिस आयुक्तांचे निर्देश : पोलिसांनादेखील सौजन्याने वागण्याची तंबी ...

गुन्हेगारांना वठणीवर आणणाऱ्यांना गौरव! नागपूरच्या ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक - Marathi News | Glory to those who bring criminals to justice! 4 Nagpur police officers awarded President's Medal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हेगारांना वठणीवर आणणाऱ्यांना गौरव! नागपूरच्या ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

गुन्हे उकलणाऱ्या पोलिसांची पत वाढली : रेड्डी, हिवरे, शेवाळे, ब्राह्मणकर यांचा गौरव ...

HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या - Marathi News | Important news for HDFC Bank customers Rules changed from cash to free cheque book know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

HDFC Bank: एचडीएफसी बँकेने त्यांच्या बचत आणि सॅलरी खात्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे लहान आणि मध्यमवर्गीय ग्राहकांच्या खिशाला फटका बसू शकतो. आ ...

'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला - Marathi News | Walwa taluka is proud, does not bend easily, will fight till the end Jayant Patil's criticise in front of Ajit pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...

आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन! - Marathi News | Will Trump now impose tariffs on steel and semiconductors as well The tension of the entire world will increase after hearing the American President's answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

ट्रम्प यांच्या या विधानानंतर, सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांची झोप उडली आहे... ...

वायसीएम रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्टतज्ज्ञांची कमतरता;रुग्णांना ससून,खासगी रुग्णालयांचा आधार - Marathi News | pimpari-chinchwad news Shortage of nephrologists at YCM Hospital; Patients seek help from Sassoon, private hospitals | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वायसीएम रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्टतज्ज्ञांची कमतरता;रुग्णांना ससून,खासगी रुग्णालयांचा आधार

- उपचारांसाठी नागरिकांची भटकंती, आर्थिक संकटात वाढ, महिन्याला ४०० रुग्ण घेतात डायलिसिस उपचार ...

कित्येकांनी साकारला श्रीकृष्ण! पण भाव खाऊन गेला 'हा' अभिनेता; लाखोंमध्ये घेतलेलं मानधन - Marathi News | saurabh jain swapnil joshi nitish bhardwaj actors who play shri krishna on screen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कित्येकांनी साकारला श्रीकृष्ण! पण भाव खाऊन गेला 'हा' अभिनेता; लाखोंमध्ये घेतलेलं मानधन

दरवर्षी गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पडद्यावरही अनेक कलाकारांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली. ...

सहा राज्यांतील ५० हजार लाभार्थीना मिळणार सकस आहार - Marathi News | 50,000 beneficiaries from six states will get nutritious food | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सहा राज्यांतील ५० हजार लाभार्थीना मिळणार सकस आहार

Yavatmal : डेसिमल फाउंडेशनचा 'सशक्त माता-सुदृढ बालक'साठी 'द ब्रेकफास्ट रेव्होल्युशन' उपक्रम ...