लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले - Marathi News | Talk of Congress split; Thorat rushed in for damage control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले

गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर चव्हाण भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाली. ...

पत्नीसोबत वाद झाल्यावर पतीने 30 मित्रांना दिला तिचा फोन नंबर, त्यानंतर असं काही घडलं की... - Marathi News | husband give wife mobile whatsapp number to 30 friends in kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीसोबत वाद झाल्यावर पतीने 30 मित्रांना दिला तिचा फोन नंबर, त्यानंतर असं काही घडलं की...

Crime News : मंगळवारी पीडित महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. यानंतर पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

Prasad Oak : ‘धर्मवीर’ प्रदर्शित होणं आणि त्यानंतरचा सत्तापालट याचा काही संबंध आहे का? प्रसाद ओक म्हणाला... - Marathi News | prasad oak talk on marathi dharamveer movie and maharashtra political crisis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘धर्मवीर’ प्रदर्शित होणं आणि त्यानंतरचा सत्तापालट याचा संबंध आहे का? प्रसाद ओक म्हणाला...

Prasad Oak : प्रसादचा ‘धर्मवीर’ हा सिनेमा रिलीज झाला आणि याचदरम्यान महाराष्ट्रात सत्तांतर झालं. साहजिकच ‘धर्मवीर’ आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यांचा परस्पर संबंध होता का? असा प्रश्न अनेकांना पडला. आता यावर खुद्द प्रसादने उत्तर दिलं आहे. ...

शिवसेना भवनजवळच एकनाथ शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय; वाचा काय असेल पत्ता?  - Marathi News | Central office of CM Eknath Shinde group near Shivsena Bhavan; Read what will be the address? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवनजवळच एकनाथ शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय; वाचा काय असेल पत्ता? 

शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर जे शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांनी दादरमध्ये शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी २-३ जागांची पाहणी केली होती. ...

Rain In Maharashtra: ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Rain In Maharashtra: CM Eknath Shinde's instructions to provide immediate relief to those affected by cloudburst-like rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. ...

Raju Patil : "रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा" - Marathi News | MNS Raju Patil tweet Over Potholes on road and Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा"

MNS Raju Patil And Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या घोषणेनंतर आता मनसेने खड्ड्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. "रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा" असं म्हटलं आहे. ...

iPhone 13 and iPhone 12 price cut: आयफोन-१४ लाँच होताच भारतात आयफोन-१३ आणि आयफोन-१२ च्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या किंमत... - Marathi News | iPhone 13 and iPhone 12 price cut in India Check out new official prices | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 लाँच होताच भारतात iPhone 13 आणि iPhone 12 च्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या किंमत...

Apple चा बहुप्रतिक्षीत आयफोन १४ अखेर काल लॉन्च झाला. आयफोन-१४ ची सुरुवातीची किंमत 79,990 रुपये इतकी जाहीर करण्यात आली आहे. ...

Koffee With Karan 7 : तो माझ्या लिस्टमध्ये नव्हताच..., मग कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? झाला खुलासा - Marathi News | koffee with karan 7 katrina kaif reveals how her love story with vicky kaushal began | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? अखेर कॅटनेच केला खुलासा

Koffee With Karan 7, Katrina Kaif, Vicky Kaushal : विकी व कॅट आनंदात संसार करत आहेत. पण एक प्रश्न अद्यापही चाहत्यांना सतावतो आहे. तो म्हणजे, विकी व कतरिनाची लव्हस्टोरी सुरू झाली तरी कशी ? कुणी कुणाला आधी प्रपोज केलं? आता त्याचाही खुलासा झाला आहे. ...

‘बीडीडीएस’मधील अधिकाऱ्यांना बाप्पा पावला, सहा वर्षांपासूनचा फरक मिळणार - Marathi News | Officers in 'BDDS' will get Incentive Risk Allowance six years difference | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘बीडीडीएस’मधील अधिकाऱ्यांना बाप्पा पावला, सहा वर्षांपासूनचा फरक मिळणार

सातव्या वेतन आयोगानुसार ‘बीडीडीएस’मधील अधिकारी, अंमलदारांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २५ टक्के, तर वाहन चालकांना मूळ वेतनाच्या १५ टक्के जोखीम भत्ता म्हणून दिला जाणार आहे. ...