लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

T20 World Cup 2022 Squads: टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसह हे चार संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Australia, England, South Africa and Netherlands have been announced as the 4 teams for the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसह हे चार संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी

टी-20 विश्वचषक 2022 साठी आतापर्यंत 4 संघ जाहीर झाले आहेत. ...

मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp jitendra awhad said only the middle class will now teach the railways a lesson | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड

प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही,  असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ...

मालमत्ता कर भरण्यास सांगितल्याने ग्रामसेवकाला केली मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Gram Sevak assaulted for asking him to pay property tax; A case has been registered against one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मालमत्ता कर भरण्यास सांगितल्याने ग्रामसेवकाला केली मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नमुना नं. ८ अ चा उतारा देण्यापूर्वी मालमत्ता करा भरा असे सांगितल्याने ग्रामस्थ झाला संतप्त ...

मुंबईत बॅटरी स्वॅपिंग अधिक सुलभ करण्यासाठी ‘व्होल्टअप’ची अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटोसह भागीदारी  - Marathi News | Voltup partners with Adani Electricity Hero Electric and Zomato to make battery swapping easier in Mumbai | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मुंबईत बॅटरी स्वॅपिंग अधिक सुलभ करण्यासाठी ‘व्होल्टअप’ची अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटोसह भागीदारी 

मुंबईतील ई-दुचाकींच्या बॅटरीची अदलाबदल अर्थात स्वॅपिंग व्यवस्थेमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने दमदार पुढाकार घेताना, बॅटरी स्वॅपिंग स्टार्ट-अप उपक्रम ‘व्होल्टअप’ने आज अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटो यांच्याशी भागीदारी जाहीर केली ...

प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या भरतीत गैरप्रकार; आक्षेपानंतर नांदेड आरोग्य विभागाच्या भरतीला स्थगिती - Marathi News | Irregularities in the recruitment of laboratory technicians; Nanded Health Department Recruitment Suspended After Objection | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या भरतीत गैरप्रकार; आक्षेपानंतर नांदेड आरोग्य विभागाच्या भरतीला स्थगिती

मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अनेक अपात्र उमेदवारांची नावे आल्याने भरतीबाबत संशय निर्माण झाला ...

छप्परफाड रिटर्न! फक्त १५ हजार गुंतवून कमावले १ कोटी; २ ₹च्या शेअर १३८० ₹वर, तुम्ही घेतलाय? - Marathi News | share market havells india limited multibagger stock share turns investors 15 thousand to 1 crore return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड रिटर्न! फक्त १५ हजार गुंतवून कमावले १ कोटी; २ ₹च्या शेअर १३८० ₹वर, तुम्ही घेतलाय?

शेअर मार्केटची स्थिती काही असली तरी काही कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करत असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

'ज्याची शिवसेना त्याचाच दसरा मेळावा, निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार': बच्चू कडू - Marathi News | 'Whose Shiv Sena has its Dussehra gathering, the result will be in favor of the Shinde group': Bachu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्याची शिवसेना त्याचाच दसरा मेळावा, निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार': बच्चू कडू

'मंत्रिमंडळ विस्तार लांबला तरी चालेल, लोकांची कामे महत्वाची.' ...

सरकारी खजाना झाला कमी; पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब, कसं निर्माण झालं संकट? - Marathi News | punjab government employees not get salary bhagwant mann arvind kejriwal electricity subsidy pension gst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी खजाना झाला कमी; पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब, कसं निर्माण झालं संकट?

सप्टेंबर महिन्याचे सहा दिवस उलटून गेले असून अद्यापपर्यंत पंजाबमधील भगवंत मान सरकार कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन देऊ शकलेले नाही. ...

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदमांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था - Marathi News | Discussion about Congress State Working President Vishwajeet Kadam joining BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदमांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात विश्वजित कदम यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद दिले. यामुळे येथील कार्यकर्त्यांत नाराजी आहे. ...