लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वैभववाडीत ढगफुटीसदृश पाऊस, शहरात पाणीच पाणी  - Marathi News | Rain like cloudburst in Vaibhavwadi sindhudurga konkan water in the city | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडीत ढगफुटीसदृश पाऊस, शहरात पाणीच पाणी 

तासभर झालेल्या धुवाधार पावसामुळे शहरातील सखलभाग जलमय झाला. ...

चंद्रपूर : 'त्या' प्राध्यापकाकडून विदर्भातील चार जिल्ह्यातील महिलांची फसवणूक - Marathi News | Women in four districts of Vidarbha cheated by professor crime news | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' प्राध्यापकाकडून विदर्भातील चार जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

स्थानिक गुन्हे शाखेने भंडारा येथून केली अटक ...

Asia Cup 2022, IND vs SL : ९ चेंडूंत ४४ धावा! सचिन तेंडुलकरलाही नाही जमला असा विक्रम Rohit Sharma ने केला; ठरला पहिला भारतीय - Marathi News | Asia Cup 2022, IND vs SL : Record: Rohit Sharma becomes the first Indian cricketer to complete 1000 runs in Asia Cup history,  Captain scored 72 runs from 41 balls  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चेंडूंत ४४ धावा! सचिन तेंडुलकरलाही नाही जमला असा विक्रम Rohit Sharma ने केला; ठरला पहिला भारतीय

कर्णधार रोहित  शर्मा ( Rohit Sharma) सामन्याची सूत्र हाती घेताना श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ३२वे अर्धशतक पूर्ण करताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिंदे गटाची नवी खेळी! उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात 'ही' मागणी - Marathi News | Maharashtra political crisis Eknath Shinde group seeks urgent hearing SC may hear case tomorrow Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची नवी खेळी! ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात 'ही' मागणी

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर उद्याच सुनावणीची शक्यता ...

गोंदिया : उरले फक्त २३ दिवस, बूस्टर डोस घेणारे लाखही नाहीत - Marathi News | Gondia Only 23 days left not even lakhs taken coronavirus booster dose | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया : उरले फक्त २३ दिवस, बूस्टर डोस घेणारे लाखही नाहीत

सुमारे ५.८८ लाख नागरिकांचे टार्गेट ...

तक्रारदाराचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू, घटनेनं खळबळ - Marathi News | Complainants death in Kharghar police station the incident tensed 3 arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तक्रारदाराचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू, घटनेनं खळबळ

आपापसात झालेल्या भांडणाची तक्रार करण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा खारघर पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

नेहा पेंडसेच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, फोटोवरून हटणार नाही तुमची नजर! - Marathi News | Nehha Pendse's new look is being liked by fans, you will not take your eyes off the photo! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नेहा पेंडसेच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, फोटोवरून हटणार नाही तुमची नजर!

Nehha Pendse : नेहा पेंडसेने नव्या लूकमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

जखमेवर मीठ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस आमदाराकडून २ हजारांची मदत - Marathi News | Salt on the wound, help of 2 thousand from the MLA Namdeorao sasane to the family of the suicide victim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जखमेवर मीठ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस आमदाराकडून २ हजारांची मदत

उमरखेड तालुक्यातील हिरामण नगर -निंगणुर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. ...

१४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवास 'प्रल्हाद' लघुपटात, १० रुपयांतून उभारली १० हजार कोटींची कंपनी - Marathi News | Inspiring journey of a 14-year-old boy in the short film 'Pralhad', a 10 thousand crore company raised from Rs 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवास 'प्रल्हाद' लघुपटात, १० रुपयांतून उभारली १० हजार कोटींची कंपनी

‘प्रल्हाद’ लघुपटात १० रुपयांतून १० हजार कोटींची कंपनी उभी करणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा प्रेरणादायी प्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ...