लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ? - Marathi News | Katrina Kaif Suggests Suhaagdin Idea After Alia Bhatt Called Suhaagraat A Myth Koffee With Karan 7 Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

Koffee With Karan 7 Promo : करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फोन भूत’ सिनेमाची टीम कॉफीवर येणार आहे. कतरिना कैफ, तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या एपिसोडमध्ये धम्माल करणार आहेत. किमान शोचा प्रोमो पाहून तरी ...

तंबाखू दिली नाही म्हणून दगडाने ठेचून निर्घृण खून, घरगुती गणेश विसर्जनादिवशीच कोल्हापुरात उडाली खळबळ - Marathi News | One killed near Kotitirtha Lake in Kolhapur, One person in custody | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तंबाखू दिली नाही म्हणून दगडाने ठेचून निर्घृण खून, घरगुती गणेश विसर्जनादिवशीच कोल्हापुरात उडाली खळबळ

आज, घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रस्त्याकडेला आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ...

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, अमित शहांचे राज'कारण' चर्चेत - Marathi News | Ashok Chavan's absent at the press conference of congress, Amit Shah's 'policy' in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, अमित शहांचे राज'कारण' चर्चेत

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत, अमित शहांचा मुंबई दौरा आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जात आहे ...

पुण्यातील आंबेगावात राहत्या घरात साकारले कोल्हापूरचे 'श्री अंबाबाई मंदिर' - Marathi News | Kolhapur Shri Ambabai Temple built in Ambegaon Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंबेगावात राहत्या घरात साकारले कोल्हापूरचे 'श्री अंबाबाई मंदिर'

मुख्य मंदिरात महालक्ष्मीची भव्य मूर्ती साकारली असून मंदिराचा उंच कळस पाहताना थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात आल्याची अनुभूती येते ...

'उद्धव ठाकरे खयाली पुलाव पकवत राहिले, अन्...'; अमित शाह यांनी सांगितला २०१४चा किस्सा - Marathi News | BJP Leader Amit Shah also revealed that Shiv Sena chief Uddhav Thackeray broke alliance with BJP in 2014 for only two seats. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे खयाली पुलाव पकवत राहिले, अन्...'; अमित शाह यांनी सांगितला २०१४चा किस्सा

स्वत:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला, असं अमित शाह यावेळी म्हणाले. ...

Cyrus Mistry: सायरस मिस्त्रींच्या कारने ९ मिनिटांत २० किमी अंतर कापलेले; हा व्हिडीओ पाहून डोळे उघडतील... - Marathi News | Cyrus Mistry: Cyrus Mistry's car covered 20 km in 9 minutes; shocking Video After dummy accident of showing importance of seat belt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायरस मिस्त्रींच्या कारने ९ मिनिटांत २० किमी अंतर कापलेले; हा व्हिडीओ पाहून डोळे उघडतील...

मिस्त्री यांच्या कारने चरोटी चेक पोस्ट दुपारी २.२१ मिनिटांनी क्रॉस केले होते. त्यानंतर त्यांची कार २० किमी दूरवर डिव्हायडरला आदळली होती. ...

धावती कार अडवून डोळ्यांत फेकली मिरची पूड; वीटभट्टी मालकाचे दीड लाख रुपये लुटले - Marathi News | robbers stopped the running car and threw chilli powder in his eyes; One and a half lakh rupees were looted from the owner of the brick kiln | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धावती कार अडवून डोळ्यांत फेकली मिरची पूड; वीटभट्टी मालकाचे दीड लाख रुपये लुटले

या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली  ...

'हौसेला वय नसतं', पुण्यात ९० वर्षांच्या आजोबांनी केली बागायत शेतीवरल्या झोपडीची सजावट - Marathi News | House has no age 90 year old grandfather decorates hut on Bagayat farm in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हौसेला वय नसतं', पुण्यात ९० वर्षांच्या आजोबांनी केली बागायत शेतीवरल्या झोपडीची सजावट

नव्वदीच्या वयातही ते नातवंडे- पतवंडांसह मोठ्या उत्साहाने गौरी गणपतीचा सण साजरा करतात. ...

IND vs PAK: "आधी तुम्ही तुमची प्लेइंग XI शोधा", शोएब अख्तरने भारतीय संघावर साधला निशाणा - Marathi News | IND vs PAK Find your final XI at least first Shoaib Akhtar slams On Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आधी तुम्ही तुमची प्लेइंग XI शोधा", शोएब अख्तरने भारतीय संघावर साधला निशाणा

शोएब अख्तरने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...