Rain News: राज्यातील काही जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त (१०९ टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; मात्र त्याचवेळी सप्टेंबरमध्ये कमाल तापमान अधिक असेल असा अंदाज आहे. ...
Mumbai Local: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा प्रयत्न गुरुवारी मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. ...
KDMC: नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेस भेट दिली. यावेळी महापालिकेने ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. ...
MNS News: बॅनर लावण्यावरून निर्माण झालेल्या वादात मनसेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याबद्दल मनसेने दिलगिरी व्यक्त केली. तसेच मारहाण करणारे विनोद अरगिले यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला मनोज यादव हा सीआयएसएफमध्ये १२ वर्षांपासून कॉन्स्टेबल, तर मागील दोन महिन्यांपासून तारापूर येथील सीआयएसएफच्या कर्मचारी वसाहतीमध्ये कार्यरत आहे. ...
Crime News: मुंबईच्या विविध उपनगरांत वितरण करण्यासाठी आणलेल्या २१० किलो गांजासह एका व्यक्तीला खोपोली येथे एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाहनासह अटक केली. ...
Crime News: आई, आजी कामावर गेल्यानंतर ज्यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवले त्यांचीच वाईट नजर बालिकेवर पडली आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली आहे. ...
Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत ३२.२७ टक्के, तर दहावीच्या परीक्षेत ३०.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
Electricity: परळी येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्राला सध्या ओल्या कोळशाचा पुरवठा आहे. यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. सध्या केंद्रातील तीन संच चालू आहेत ...