उल्हासनगरातील गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी महापालिकेने, कैलास कॉलनी, हिराघाट, रेल्वे स्टेशन जवळ, गोल मैदान, आयडिआय कंपनी आदी ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहे. ...
शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेत बिबट्या रविवारी कृष्णापुरवाडी शिवारात आढळला. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने केलेल्या उपचारानंतर अखेर शुद्धीवर आला. ...
मुंबईतील ताज हॉटेल पाहायचं जसं अनेकांचं स्वप्न असतं. अगदी तसंच या ताज हॉटेलात जाऊन आपण चहा तरी पिऊयात, असेही अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे अभिनेत्री हेमांगी कविचेही हे स्वप्न होते. जे वयाच्या ४१ व्या वर्षी पूर्ण झाले. ...
शहरातील विठ्ठल नगर येथील न्यू ग्लोबल कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेला मिळाली होती. ...