लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची सांगलीत आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | Suicide of a medical student in Sangli, reason still unclear | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची सांगलीत आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

सुटी असल्याने तो गावी सांगलीत आला. दुपारी जेवण करून रूममध्ये गेला अन् पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला. ...

Asia Cup 2022:हेड कोच होताच व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय; भारतीय संघात 'या' गोलंदाजाचा समावेश  - Marathi News | Asia Cup 2022 head coach VVS Laxman names Kuldeep Sen in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेड कोच होताच व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय; संघात 'या' गोलंदाजाचा केला समावेश

आशिया चषकाची स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ एक दिवस उरला आहे. ...

Akshay Kumar : सलग तीन फ्लॉपनंतर अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय...!! - Marathi News | bollywood news Akshay Kumar fee reduce for upcoming films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar : सलग तीन फ्लॉपनंतर अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय...!!

Akshay Kumar : एकापाठोपाठ एक तीन फ्लॉप दिल्यानंतर अक्षयने चिंतन-मंथन सुरू केलं आहे. या फ्लॉप सिनेमांची जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. याशिवाय आणखी एक मोठा निर्णयही घेतला आहे... ...

सोने उजाळून देणे नसते, ती हातसफाई असते! सावध राहा - Marathi News | It's not about shining gold, it's about cleaning your hands! Be careful | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोने उजाळून देणे नसते, ती हातसफाई असते! सावध राहा

‘दागिना’ प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय... ...

सर्वसामान्यांची दिवाळी! ऑक्टोबरमध्ये परवडणारी 5G सेवा देशभर सुरु होणार; टेलिकॉम मंत्र्यांची घोषणा - Marathi News | Affordable 5G services to roll out nationwide in October; Announcement of Telecom Minister Ashwini Vaishnaw | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कन्फर्म! ऑक्टोबरमध्ये परवडणारी 5G सेवा देशभर सुरु होणार; टेलिकॉम मंत्र्यांची घोषणा

When 5G Service Rollout? launch Date Fixed: 13 प्रमुख भारतीय शहरांमध्ये हाय-स्पीड 5G इंटरनेट सुरू होईल, असे DoT ने यापूर्वी जाहीर केले होते.  ...

जतमध्ये तुटलेल्या वीजतारेच्या धक्क्याने शाळकरी मुलासह दोघे ठार, शेतात काम करताना घडली घटना - Marathi News | Two died due to the shock of a broken power line in Jat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमध्ये तुटलेल्या वीजतारेच्या धक्क्याने शाळकरी मुलासह दोघे ठार, शेतात काम करताना घडली घटना

मुलगा रोहितचा तारेला स्पर्श झाल्याचे लक्षात आल्यावर त्याची आई त्याला वाचविण्यासाठी पुढे आली; पण धक्का बसून तीही बाजूला फेकली गेली. ...

लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी ‘या’ गोष्टींवर ठेवा लक्ष, अन्यथा वाढेल तुमची डोकेदुखी - Marathi News | Before becoming a loan guarantor keep an eye on these things otherwise you will be in trouble know everything consumer news | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी ‘या’ गोष्टींवर ठेवा लक्ष, अन्यथा वाढेल तुमची डोकेदुखी

एखाद्यानं कर्जाची परतफेड न केल्यास अथवा फेडता न आल्यास त्याची परतफेड करण्याची कायदेशीर जबाबदारी ज्याची असते त्याला त्या व्यक्ती गॅरेंटर म्हणजेच जामीनदार म्हणतात. ...

Kishori Pednekar : "मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार, आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार" - Marathi News | ShivSena will win Mumbai Municipal Corporation says Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार, आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार"

Shivsena Kishori Pednekar : "आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे." ...

बीड पोलिसांची विशेष मोहीम; सात वाँटेड जेरबंद, अवैध दारू विक्रेते, मटकाबहाद्दरांची धरपकड - Marathi News | Special Operation of Beed Police; Seven wanted, illegal liquor sellers, Matkabahadars arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची विशेष मोहीम; सात वाँटेड जेरबंद, अवैध दारू विक्रेते, मटकाबहाद्दरांची धरपकड

गुन्हे शाखेची दोन दिवस मोहीम, १३ ठिकाणी टाकले छापे ...