लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ग्रामीण भागातील चार रस्त्यांसाठी ३२६ कोटींच्या निविदा जाहीर - Marathi News | Tenders of 326 crores have been announced for four roads in rural areas | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ग्रामीण भागातील चार रस्त्यांसाठी ३२६ कोटींच्या निविदा जाहीर

ग्रामीण भागातील रस्ते हाेणार काॅन्क्रीटीकरणाचे, आतापर्यंत सुमारे १ हजार कोटींचा निधी मंजूर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश ...

राजकीय नेत्यांची झोप उडवणाऱ्या ED लाच कोर्टानं बजावली नोटीस, काय आहे प्रकार? - Marathi News | The Aurangabad High court has issued a notice to the ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांची झोप उडवणाऱ्या ED लाच कोर्टानं बजावली नोटीस, काय आहे प्रकार?

गेल्या १० वर्षापासून ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली. राज्यातील विविध कोर्टात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही ईडी जाणीवपूर्वक कारवाई करत नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ...

बळजबरीने विष पाजून तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव; बाप-लेक गजाआड - Marathi News | Forcefully poisoned a youth and faked suicide, father and son arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बळजबरीने विष पाजून तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव; बाप-लेक गजाआड

भांडण आणि संजयच्या व्यसनामुळे त्याचा काटा काढल्याचे दोघांनी कबूल केले. ...

धक्कादायक! सेक्स वर्करने दारूच्या नशेत ग्राहकाचा चघळला कान, आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | A sex worker in Thailand chewed off a client's ear while drunk | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! सेक्स वर्करने दारूच्या नशेत ग्राहकाचा चक्क कान चघळला 

सेक्स वर्करने दारूच्या नशेत ग्राहकाचा कान चघळला आहे. ...

Sachin Sawant : "जो (५० खोके के) 'ओके' साबून से नहाएं..."; 'ती' जाहिरात शेअर करत काँग्रेसने शिंदे गटाला डिवचलं - Marathi News | Congress Sachin Sawant Slams CM Eknath Shinde And MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जो (५० खोके के) 'ओके' साबून से नहाएं..."; 'ती' जाहिरात शेअर करत काँग्रेसने शिंदे गटाला डिवचलं

Congress Sachin Sawant : "खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..." अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाला टोला लगावला. ...

नागपुरात आरटीओची धडाक्यात कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ टॅक्सी-बाइक जप्त - Marathi News | RTO action on rapido vehicle for transporting illegal passengers in Nagpur, 43 taxi-bike seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरटीओची धडाक्यात कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ टॅक्सी-बाइक जप्त

अवैध प्रवासी वाहतूक अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई ...

Personal Loan घेताना अजिबात करू नका या चुका, पुढे जाऊन पडू शकतं महागात - Marathi News | Do not make these mistakes while taking Personal Loan it can be costly in the future know everything about loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोन घेताना अजिबात करू नका या चुका, पुढे जाऊन पडू शकतं महागात

पाहा पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणं आहे महत्त्वाचं. ...

दुबार पेरणीनंतरही उत्पन्नाची आशा मावळली; हताश शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Even after double sowing, the hope of yield was lost; A desperate farmer committed suicide | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुबार पेरणीनंतरही उत्पन्नाची आशा मावळली; हताश शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय. ...

"मला सदस्य करून घेतले, मनसेचे आभार..." राज ठाकरे आले, थांबले आणि लगेच गेलेही - Marathi News | I was made a member thanks to MNS Raj Thackeray came stopped and left immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला सदस्य करून घेतले, मनसेचे आभार..." राज ठाकरे आले, थांबले आणि लगेच गेलेही

मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेस पुण्यातून सुरुवात ...