लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके”; शिंदे गटाचा ठाकरे घराण्यावर पलटवार, संघर्ष शिगेला - Marathi News | eknath shinde group rebel mla criticised shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray over sachin vaze case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके”; शिंदे गटाचा ठाकरे घराण्यावर पलटवार, संघर्ष शिगेला

Maharashtra Political Crisis: विधिमंडळ परिसरात शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून मातोश्री आणि ठाकरे घराण्याला लक्ष्य करण्यात आले. ...

धाराशिव साखर कारखान्यावर आयकरची धाड; गाडीवर कृषी शिबीराचे स्टीकर लावून आले पथक - Marathi News | Income Tax Raid on Dharashiv Sugar Factory; The team came with the sticker of the agricultural camp on the car | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठवाड्यात आयकर धाडीचे सत्र सुरूच; धाराशिव साखर कारखान्यावर पहाटेच पोहचले पथक

पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे. ...

गाडी फलाटावर लागूक नाय; डावीकडे की उजवीकडे खैसून उतूरुचा ताच प्रवाशांका कळोक नाय! - Marathi News | Not applicable on carriage platforms; Left or right down is not the same for passengers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाडी फलाटावर लागूक नाय; डावीकडे की उजवीकडे खैसून उतूरुचा ताच प्रवाशांका कळोक नाय!

गणपतीक गावक कोकण रेल्वेने जाणारो कोकणी माणूस हैराण परेशान... ...

वाहतूक पोलिसाने कापले चलन; संतप्त वीज कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनची तोडली लाईट! - Marathi News | policeman cut the challan for not wearing helmet angry lineman cut off the light of the police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहतूक पोलिसाने कापले चलन; संतप्त वीज कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनची तोडली लाईट!

Uttar Pradesh Line Man Cut Power Supply : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात मंगळवारी ही घटना घडली. ...

सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास - Marathi News | The thieves looted goods worth one and a half lakhs by showing the threat of swords in vita Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...

Pune Crime| महावितरणच्या अभियंत्याने मागितली ५० हजारांची लाच - Marathi News | The engineer of Mahavitran asked for a bribe of 50 thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime| महावितरणच्या अभियंत्याने मागितली ५० हजारांची लाच

७९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती... ...

Asia Cup 2022 : Virat Kohli फुल रिचार्ज! नेट्समध्ये हाणले चौकार-षटकार, प्रतिस्पर्धींची वाढली धडधड, Video - Marathi News | Asia Cup 2022 : Virat Kohli smashes massive hits against spinners Chahal, Ashwin in training session, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli फुल रिचार्ज! नेट्समध्ये हाणले चौकार-षटकार, प्रतिस्पर्धींची वाढली धडधड, Video

Asia Cup 2022, Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आठव्यांदा आशिया चषक उंचावण्यासाठी दुबईत दाखल झाला आहे. ...

Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरण: दोषींच्या सुटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला बजावली नोटीस - Marathi News | Bilkis bano case supreme court seeks response from Gujarat govt on challenging remission 11 convicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिल्किस' प्रकरण: दोषींच्या सुटकेबाबत सुप्रीम कोर्टाची गुजरात सरकारला नोटीस

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. ...

खरे PUBG लवर! गेम खेळताना प्रेमाचं मिशन पूर्ण झालं; एकत्र आयुष्य घालवण्यासाठी लग्नच केलं  - Marathi News | raisen boy and nainital girl fall in love playing pubg online game marry after two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरे PUBG लवर! गेम खेळताना प्रेमाचं मिशन पूर्ण झालं; एकत्र आयुष्य घालवण्यासाठी लग्नच केलं 

PUBG : एक तरुण पबजी खेळता खेळता नैनीतालमधील एका तरुणीच्या प्रेमात पडला. जवळपास दोन वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते ...