लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune News| रिक्षाच्या उजव्या बाजूला दरवाजा नाही; भरावा लागू शकतो दंड - Marathi News | Pune News| There is no door on the right side of the rickshaw; A fine may be payable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News| रिक्षाच्या उजव्या बाजूला दरवाजा नाही; भरावा लागू शकतो दंड

सहा महिन्यांत एकालाही दंड नाही..... ...

मनीष सिसोदियांवर छापे; पण अटक टळणार अन् दिल्लीत फुटीसाठी ‘शिंदे’!  - Marathi News | Raid on Manish Sisodia But the arrest will be avoided hit in Gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांवर छापे; पण अटक टळणार अन् दिल्लीत फुटीसाठी ‘शिंदे’! 

उपमुख्यमंत्री असण्याबरोबरच सिसोदिया अबकारी मंत्री व शिक्षणमंत्रीही आहेत. अबकारी धोरण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी तयार केले. ...

व्हॉट्सॲप मेसेजमधील लिंक उघडली अन् क्षणार्धात २१ लाख रुपये गायब! - Marathi News | link in the WhatsApp message was opened and 21 lakh rupees disappeared in an instant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्सॲप मेसेजमधील लिंक उघडली अन् क्षणार्धात २१ लाख रुपये गायब!

मोबाइलवर एक व्हॉट्सॲप संदेश व त्याबरोबर एक लिंक आली. ती लिंक उघडताच एका निवृत्त शिक्षिकेच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये लंपास करण्यात आले. ...

युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा हल्ला; 22 जणांचा मृत्यू 50 जखमी - Marathi News | 22 killed, 50 injured in Russian strike on Ukraine rail station, claims Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा हल्ला; 22 जणांचा मृत्यू 50 जखमी

Russia-Ukraine War : 'तुमच्याकडे किती सैन्य आहे याची आम्हाला पर्वा नाही, आम्हाला फक्त आमच्या जमिनीची काळजी आहे. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू', असे झेलेन्स्की म्हणाले.  ...

IN PICS : रातोरात उद्ध्वस्त झालं ‘या’ कलाकारांचं करिअर, छोटीशी चूक पडली महागात - Marathi News | shakti kapoor to vivek oberoi bollywood celebrities who destroyed their own careers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : रातोरात उद्ध्वस्त झालं ‘या’ कलाकारांचं करिअर, छोटीशी चूक पडली महागात

Bollywood Celebrities who destroyed their own careers : कधी कधी एक छोटीशी चूकही तुमचं करिअर बर्बाद करू शकते. बॉलिवूड स्टार्सही याला अपवाद नाहीत... आज आम्ही अशाच काही अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत. ...

शहरांत श्रीमंत, गावांत गरीब वाढले! चंदीगडमधील नागरिक श्रीमंत; झारखंड, बिहारच्या लोकांकडे पैसाच नाही - Marathi News | Rich in cities poor in villages Citizens of Chandigarh are wealthy People of Jharkhand, Bihar have no money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शहरांत श्रीमंत, गावांत गरीब वाढले! चंदीगडमधील नागरिक श्रीमंत; झारखंड, बिहारच्या लोकांकडे पैसाच नाही

देशातील काही राज्यांमध्ये श्रीमंतांची संख्या प्रचंड वाढली असून, काही राज्यांमध्ये अजूनही लोकांकडे पैसाच नसल्याचे समोर आले आहे. ...

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - 25 ऑगस्ट 2022 : कर्कसाठी चिंतेचा अन् मेषसाठी लाभाचा दिवस - Marathi News | Today Daily Horoscope : Today's Horoscope - 25 August 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - कर्कसाठी चिंतेचा अन् मेषसाठी लाभाचा दिवस

Today Daily Horoscope 25 August 2022 : कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य... ...

स्वातंत्र्यसूर्य: १५ स्वातंत्र्यसेनानींचा निजामाच्या 500 पोलिसांवर हल्ला! - Marathi News | 15 freedom fighters attack 500 policemen of Nizam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वातंत्र्यसूर्य: १५ स्वातंत्र्यसेनानींचा निजामाच्या 500 पोलिसांवर हल्ला!

स्वातंत्र्यपूर्व काळातील हा थरार आहे. परंडा तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) शेंद्री रेल्वे स्टेशनवर भाई उद्धवराव पाटील आणि त्यांच्यासमवेत १५ तरुण सेनानींनी निजामाच्या ५०० पोलिसांच्या तुकडीवर भरदिवसा हल्ला केला. ...

बलात्कारासंदर्भात जात, धर्म पाहून आपण बाजू घेतो का? - Marathi News | Do we take sides based on caste religion regarding rape | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बलात्कारासंदर्भात जात, धर्म पाहून आपण बाजू घेतो का?

दुसरा धर्म/जातीतली माणसे आपल्यापेक्षा वेगळी असतात का? समता, न्याय आणि बंधुत्व या घटनात्मक मूल्यांवर आपला विश्वास आहे का? ...