लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maruti च्या 'या' SUV वर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, देते 27KM चे मायलेज; जाणून घ्या किंमत - Marathi News | maruti Suzuki grand vitara records 40000 bookings know about the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या 'या' SUV वर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, देते 27KM चे मायलेज; जाणून घ्या किंमत

Maruti Grand Vitara: ही कार 9 रंगांमध्ये, 6 मोनोटोन आणि 3 डुअल-टोनमध्ये असेल. मारुती ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायांसह लॉन्च केली जाईल. ...

Balasaheb Thorat : "सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग" - Marathi News | Congress Balasaheb Thorat Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग"

Congress Balasaheb Thorat : विधिमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारचा समाचार घेत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आंदोलन करणे हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे पण आता सत्ताधारीच आंदोलन करत आहे ...

Asia Cup 2022 : Rahul Dravidच्या गैरहजेरीत दिग्गज खेळाडूने प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली, टीम इंडियाला 'एनर्जी' मिळाली - Marathi News | In Rahul Dravid absence VVS Laxman has joined the Rohit Sharma-led Indian team, currently in Dubai for the Asia Cup 2022 : Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या गैरहजेरीत दिग्गज खेळाडूने प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली, टीम इंडियाला एनर्जी!

Asia Cup 2022 : रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, विराट कोहली, दिनेश कार्तिक यांच्यासह भारताचे अन्य खेळाडू आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाले आहेत. ...

नवी मुंबई महानगरपालिकेतील १३ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी - Marathi News | Jobs for heirs of 13 municipal employees in Navi Mumbai Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेतील १३ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी

२०१८ पासूनचा प्रलंबित विषय मार्गी : लिपिक, टंकलेखक पदावर केली नियुक्ती ...

कळव्यातील AC ऐवजी साध्या लोकल पूर्ववत होणार; रेल्वे प्रशासनाचं आश्वासन - Marathi News | A simple local restore will be performed instead of the AC in the key; Railway administration's assurance | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कळव्यातील AC ऐवजी साध्या लोकल पूर्ववत होणार; रेल्वे प्रशासनाचं आश्वासन

गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी असलेल्या साध्या लोकल एसी लोकलमध्ये बदलण्यात आल्याचे दिसून आले आहे. ...

अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत.. - Marathi News | Almatti Dam 100 percent full, Explanation by Karnataka Water Resources Department that the dam has been filled due to depletion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत..

अलमट्टी धरण १०० टक्के भरल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव; एम्स फाउंडेशन आली धावून - Marathi News | Lokmat Impact News; Bridge will be built in 22 days on the river on the way to school of Gunde Village; AIIMS Foundation came for help thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव

विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते. ...

चमत्कार! लेकीने आईची हाक ऐकली; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली अन्... - Marathi News | Girl, 3, wakes up at own funeral after doctors said she was dead from stomach bug | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चमत्कार! लेकीने आईची हाक ऐकली; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली अन्...

मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आणि सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

आमदारांमधील राड्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सरकारची कानउघडणी - Marathi News | Leader of Opposition Ambadas Danve Target Shinde-Fadnavis government's over the row between the MLAs in vidhan bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांमधील राड्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सरकारची कानउघडणी

गुन्हेगारांवर जरब असणं गरजेचे आहे मात्र त्यासाठी मनगट मजबूत असण्याची गरज आहे. परंतु या सरकारमध्ये ती ताकद आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते दानवेंनी उपस्थित केला. ...