लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थरारक! सासूसह ७ वर्षीय मुलावर बापानं केले वार, त्यानंतर स्वत:लाच जाळून घेतलं - Marathi News | The father stabbed the 7-year-old son along with his mother-in-law, then commit Suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! सासूसह ७ वर्षीय मुलावर बापानं केले वार, त्यानंतर स्वत:लाच जाळून घेतलं

मुलगा, सासूवर कत्तीने सपासप वार करुन जावयाची लातुरात आत्महत्या ...

महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती - Marathi News | Corona affected bollywood actor Amitabh Bachchan; The information was tweeted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

बिग बी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. ...

देशातच नव्हे, परदेशातही Maruti कारची तुफान विक्री; 'ही' कार ठरली नंबर वन - Marathi News | sales of Maruti cars is not only in the country but also abroad Maruti dzire is best export car from india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातच नव्हे, परदेशातही Maruti कारची तुफान विक्री; 'ही' कार ठरली नंबर वन

गेल्या महिन्यात तब्बल 54,073 कारची निर्यात झाली. यात मारुती सुझुकीची सर्वाधिक भागीदारी आहे. ...

सावधान! 'Tomato Flu' वर केंद्र सरकारची गाईडलाईन: काय आहेत लक्षणं अन् उपाय? वाचा - Marathi News | Central Government issue Guidelines on 'Tomato Flu': What are the symptoms and remedies? Read on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! 'Tomato Flu' वर केंद्र सरकारची गाईडलाईन: काय आहेत लक्षणं अन् उपाय? वाचा

टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य रोग आहे ज्यामध्ये टोमॅटोच्या रंगासारखे फोड शरीरावर दिसतात ...

पुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; उत्तर भारतात हल्ला करण्याचा होता प्लॅन - Marathi News | Suspected terrorist arrested from Pune; The plan was to attack North India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; उत्तर भारतात हल्ला करण्याचा होता प्लॅन

उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) रॅलीवर देखील हल्ला करायचा असा प्लॅनही या दहशतवाद्यांनी बनवल्याचं समोर आले आहे ...

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान - Marathi News | Prithviraj Patil of Kolhapur won the mace of Khandesh Kesari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान

यावर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा येथील मल्लांसह, दिल्ली पंजाब हरियाणा येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे मल्ल सहभागी झाले होते. ...

BMC मध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा; आमदार अमित साटमांचा सभागृहात गौप्यस्फोट - Marathi News | Country's biggest scam in BMC; Secret explosion of BJP MLA Ameet Satam in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC मध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा; आमदार अमित साटमांचा सभागृहात गौप्यस्फोट

BMC म्हणजे भ्रष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, १९९७ ते २०२२ या २५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिकेत या देशात सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार Triple Bonanza, खात्यात जमा होणार मोठी रक्क; पंतप्रधान मोदी करणार घोषणा! - Marathi News | 7th pay commission central govt employees will get triple bonanza get da hike pf interest and da arrears in september cpc latest news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार Triple Bonanza, खात्यात जमा होणार मोठी रक्क; पंतप्रधान मोदी करणार घोषणा!

येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 प्रकारचे खास गिफ्ट मिळणार आहेत... ...

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतले ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद, ११४ ठिकाणी नो पार्किंग झोन - Marathi News | During Ganeshotsav, 74 roads in Mumbai will be closed for traffic, no parking zone at 114 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतले ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद, ११४ ठिकाणी नो पार्किंग झोन

गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुक सुरळीत ठेवत प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे एक मोठे आव्हान मुंबई वाहतूक पोलीसांसमोर असते. ...