लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सराफाच्या हत्येचे आरोपी २४ तासात शोधणारे पोलीस निरीक्षक अहिरराव केंद्रीय पदकाने सन्मानित  - Marathi News | Police Inspector Ahirrao, who found the accused of Sarafa's murder within 24 hours, was awarded the Central Medal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सराफाच्या हत्येचे आरोपी २४ तासात शोधणारे पोलीस निरीक्षक अहिरराव केंद्रीय पदकाने सन्मानित 

Police News: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मनुष्य वध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना सराफाची हत्या करणाऱ्या आरोपीना २४ तासात पकडून उत्कृष्ट तपासा बद्दल केंद्र सरकारच्या गृह विभागाने केंद्रीय गृहमंत्री पदक मंजूर करून सन्मा ...

Senior Citizen Investment Plan: रिटायरमेंटचे नो टेन्शन! ‘या’ बचत योजना सर्वोत्तम; ज्येष्ठ नागरिकांना मिळतील अनेक लाभ - Marathi News | these are some top most investment plans for senior citizens with tax saving benefits check all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंटचे नो टेन्शन! ‘या’ बचत योजना सर्वोत्तम; ज्येष्ठ नागरिकांना मिळतील अनेक लाभ

काही बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे उत्तम पर्याय ठरू शकतात. जाणून घ्या... ...

"अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं; नवं काही उभं करण्यासाठी पुढं या, पाठबळ देऊ" - Marathi News | Come forward to build something new for the development of Kolhapur district. Will definitely support, Testimony of new minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं; नवं काही उभं करण्यासाठी पुढं या, पाठबळ देऊ"

रोज गळ्यात मफलर घालून कार्यक्रम करत फिरणे म्हणजे काम नव्हे. ...

मोठी बातमी; पंढरपुरातील भीमा नदीला पुराचा धोका; दोन बोटीसह अन्य यंत्रणा सज्ज - Marathi News | big news; Flood threat to Bhima river in Pandharpur; Other systems ready with two boats | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपुरातील भीमा नदीला पुराचा धोका; दोन बोटीसह अन्य यंत्रणा सज्ज

पंढरपूर :  उजनी व वीर धरणातून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.  भीमा नदीच्या पाणीपातळीत सतत वाढ ... ...

..अखेर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अन् महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज फडकला - Marathi News | The second highest national flag in the country and the highest in Maharashtra at 303 feet was hoisted in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अखेर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अन् महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज फडकला

गेली चार वर्षे न फडकणारा राष्ट्रध्वज अखेर फडकला ...

RSS चे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विचारणाऱ्यांचा इतिहासाचा वर्ग घ्यावा लागेल- तेजस्वी सूर्या - Marathi News | National President of BJP Yuva Morcha mp Tejasvi Surya on rss and independence freedom struggle har ghar tiranga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RSS चे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विचारणाऱ्यांचा इतिहासाचा वर्ग घ्यावा लागेल- तेजस्वी सूर्या

सुर्या म्हणाले, आपल्याला हर घर तिरंगा फडकवायचा... ...

Mouni Roy : लेटेस्ट फोटोशूटमुळे मौनी रॉय पुन्हा आली चर्चेत, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोझ - Marathi News | Mouni Roy flaunts toned legs in a black thigh-high slit dress see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mouni Roy : लेटेस्ट फोटोशूटमुळे मौनी रॉय पुन्हा आली चर्चेत, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोझ

ते सगळे ब्लॅकमेलर, बाजारबुनगे; शिरसाटांनी डिलीट केलेल्या ट्विटवरून शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | They are all blackmailers Shiv Sena leader Arvind sawant attack on Sanjay Shirsat over deleted tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते सगळे ब्लॅकमेलर, बाजारबुनगे; शिरसाटांनी डिलीट केलेल्या ट्विटवरून शिवसेनेचा हल्लाबोल

ही ब्लॅक्मेलिंग आहे..., हे सगळे ब्लॅकमेलरच आहेत, हे बाजारबुणगे आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे. ...

सावधान! Langya Virus ने वाढवलं टेन्शन; किडनी-लिव्हरवर करतोय अटॅक, 'ही' आहेत 12 लक्षणं - Marathi News | langya virus or henipavirus found in china keep eyes on these fever cough like 12 symptoms | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! Langya Virus ने वाढवलं टेन्शन; किडनी-लिव्हरवर करतोय अटॅक, 'ही' आहेत 12 लक्षणं

Langya Virus News : चीनमध्ये langya virus आढळला आहे. ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या व्हायरसच्या प्रभावामुळे आतापर्यंत 35 लोक संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. ...