लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून एकाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Smuggling of Goa-made Liquor; A cine-style car chase, one arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून एकाच्या मुसक्या आवळल्या

औसा तालुक्यातील एरंडी ते सारोळा या मार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गोवा राज्यात निर्मिती झालेल्या दारुची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. ...

उदगीरात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा - Marathi News | dead infant of male species found in Udgir; Crime against unknown | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नई आबादी परिसरातील निडेबन गावच्या तलाठी कार्यालयासमोर आढळले अर्भक ...

Raksha Bandhan: ...अन् तरुणांनी बांधल्या सीमेवरील जवानांना राख्या! - Marathi News | And keep the soldiers on the border built by the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan: ...अन् तरुणांनी बांधल्या सीमेवरील जवानांना राख्या!

धायरी येथील “एक राखी -एक शुभेच्छा संदेश” या अभिनव उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकली मने! बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम श्रीलंकेच्या मुलांना केली दान - Marathi News | Australia's cricketers have donated their prize money to children of sri lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कौतुकास्पद! ऑस्ट्रेलियाच्या संघाने बक्षीसाची रक्कम श्रीलंकेतील मुलांना केली दान

भारताच्या शेजारील देश श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ...

'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री एलनाजने एथनिक लूकमध्ये केलं फोटोशूट, सोशल मीडियावर आलं चर्चेत - Marathi News | 'Sacred Games' fame actress Elnaaz Norouzi look glamorous in a traditional look see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री एलनाजने एथनिक लूकमध्ये केलं फोटोशूट, सोशल मीडियावर आलं चर्चेत

Maharashtra Political Crisis: “हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणाऱ्या रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज” - Marathi News | ncp amol mitkari criticized ravi rana over not included in cabinet of eknath shinde and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणाऱ्या रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज”

Maharashtra Political Crisis: हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले, अशी टीका अमोल मिटकरींनी केली. ...

व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये शहनाज गिलचा किलर लूक, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Shehnaaz Gill's killer look in white short dress, photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये शहनाज गिलचा किलर लूक, फोटो झाले व्हायरल

Shehnaaz Gill : शहनाज गिलचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

रक्षाबंधनाला नटून-थटून ऑफिसला आल्या, राखी बांधायच्या दिवशीच हातात बेड्या पडल्या! - Marathi News | Senior female officer of Deputy Director of Health office arrested for accepting bribe in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रक्षाबंधनाला नटून-थटून ऑफिसला आल्या, राखी बांधायच्या दिवशीच हातात बेड्या पडल्या!

ऐन रक्षाबंधन सणादिवशीच भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी या लाचखोर महिला अधिकाऱ्याच्या हातात बेडया पडल्या ...

आता FASTag महागणार? सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार - Marathi News | banks are putting pressure to increase margin in fastag writes letter to nhai ministry toll plaza india money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता FASTag महागणार? सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार

देशभरातील टोलनाक्यांवर आता फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं आहे. परंतु आता फास्टॅगही खिशावरचा ताण वाढवण्याची शक्यता आहे. वाचा काय आहे यामागचं कारण… ...