'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री एलनाजने एथनिक लूकमध्ये केलं फोटोशूट, सोशल मीडियावर आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 04:08 PM2022-08-11T16:08:47+5:302022-08-11T16:08:47+5:30

'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजी सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एलनाज नौरोजीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये, एलनाज मरुन रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एलनाजच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एलनाजचे चाहते तिच्या या फोटोंना प्रचंड लाइक्स आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

एलनाजचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)