लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus In Maharashtra: सावधान! कोरोना पुन्हा डोके वर काढतोय; राज्यात संसर्ग दर वाढला, केंद्राचे पत्र - Marathi News | CoronaVirus Infection rate rises in Maharashtra, letter from Central Goverment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! कोरोना पुन्हा डोके वर काढतोय; राज्यात संसर्ग दर वाढला, केंद्राचे पत्र

कोरोनाच्या पुनःसंसर्गाचा धोका असणाऱ्या राज्यांनी प्रभावी लसीकरणावर भर दिला पाहिजे. ...

Rain In Maharashtra: मध्य महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट; एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात - Marathi News | Orange alert for rain in Madhya Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट; एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३१४ गावे प्रभावित झाली आहेत. ...

वर्षा राऊतांची १० तास चौकशी; पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | Varsha Raut's 10-hour interrogation; questions from ED in Patra Chaal redevelopment scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा राऊतांची १० तास चौकशी; पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती

वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची शनिवारी ईडी कार्यालयात समोरासमोर चौकशी झाल्याचे समजते. ...

'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी - Marathi News | 'Ministers Wanted to Follow Orders'; High Court comments on pending cabinet expansion of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी

याचिकाकर्ते आणि वकील अमृतपालसिंह खालसा यांनी जानेवारी २०२० मध्ये ठाणे पोलीस आयुक्तांकडे बंदूक परवाना मिळविण्याकरिता अर्ज केला होता. ...

जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती; राष्ट्रपतिपदानंतर एनडीएचा आणखी एक विजय - Marathi News | Jagdeep Dhankhad the new Vice President; Another win for NDA after the presidency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती; राष्ट्रपतिपदानंतर एनडीएचा आणखी एक विजय

शनिवारी झालेल्या निवडणुकीत ७२५ खासदारांनी मतदान केले. ...

Commonwealth Games 2022 : पॅरालिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविना पटेलची राष्ट्रकुलमध्ये 'सुवर्ण' कामगिरी - Marathi News | Commonwealth Games 2022 Para Table Tennis : Bhavina Patel wins Gold medal in Para Table Tennis after beating Nigerian paddler 3-0  in Final. Its 13th GOLD medal for India.   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरालिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविना पटेलची राष्ट्रकुलमध्ये 'सुवर्ण' कामगिरी

Commonwealth Games 2022 Para Table Tennis : भारताच्या भाविना पटेलने ( Bhavina Hasmukhbhai Patel) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा टेबल टेनिस क्लासेस 3-5 गटाचे सुवर्णपदक नावावर केला. ...

Commonwealth Games 2022 : ऐतिहासिक रौप्यपदकानंतर अविनाश साबळे ५००० मीटर शर्यतीसाठी पुन्हा ट्रॅकवर उतरला अन्...  - Marathi News | Commonwealth Games 2022 : Avinash Sable did not finish in the men's 5000m category  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऐतिहासिक रौप्यपदकानंतर अविनाश साबळे ५००० मीटर शर्यतीसाठी पुन्हा ट्रॅकवर उतरला अन्... 

Commonwealth Games 2022 Avinash Sable : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने केनियन खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढताना ऐतिहासिक पदकाची कमाई केली. ...

IND vs WI, 4th T20I Live Update : रोहित शर्माचा 'आठ'वावा प्रताप!, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही घातली खिशात - Marathi News | IND vs WI, 4th T20I Live Update : Rohit Sharma wins his 8th consecutive series as full time Indian captain, beat West indies by 59 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा 'आठ'वावा प्रताप!, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही घातली खिशात

India vs West Indies, 4th T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक ट्वेंटी-२० मालिका जिंकली. ...

Commonwealth Games 2022 : चक दे इंडिया!; भारतीय पुरूष संघाने ८ वर्षांनंतर निश्चित केले पदक, अंतिम फेरीत धडक  - Marathi News | Commonwealth Games 2022 Hockey : India Win! Through to the final of Commonwealth Games after beating SA by 3-2 in the semifinal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया!; भारतीय पुरूष संघाने ८ वर्षांनंतर निश्चित केले पदक, अंतिम फेरीत धडक 

Commonwealth Games 2022 Hockey : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी कुस्तीत तीन सुवर्णपदकं भारताने पटकावली. ...