लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Dinesh Karthik, Pakistan: "दिनेश कार्तिक नशिब चांगलं म्हणून तो भारतात जन्माला आला, पाकिस्तानात आला असता तर..."; पाक खेळाडूने आपल्याच देशाला सुनावलं - Marathi News | Dinesh Karthik Luckily born in India Former Pakistan captain aims brutal dig at PCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कार्तिकचं नशिब चांगलं की तो भारतात जन्मला, पाकिस्तानात असता तर.."

पाकिस्तानचा माजी कर्णधार असं का म्हणाला.. वाचा सविस्तर ...

सामंथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यनं शोबितासोबतच्या अफेयरच्या वृत्तांवर सोडलं मौन, म्हणाला.. - Marathi News | Samantha Prabhu's ex-husband Naga Chaitanya broke silence on reports of affair with Shobita, said.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यनं शोबितासोबतच्या अफेयरच्या वृत्तांवर सोडलं मौन, म्हणाला..

Naga Chaitanya: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...

कोल्हापूरच्या वैभव पाटीलला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य - Marathi News | Kolhapur's Vaibhav Patil won bronze at the World Wrestling Championships | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या वैभव पाटीलला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य

कोल्हापूर : जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने २५ ते ३१ जुलैदरम्यान रोम (इटली) येथे आयोजित केलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत वैभव ... ...

Shravan Somvar: भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार निमित्त सर्वत्र 'हर हर महादेव' जयघोष - Marathi News | On the occasion of Shravani Monday at Bhimashankar Har Har Mahadev is chanted everywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shravan Somvar: भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार निमित्त सर्वत्र 'हर हर महादेव' जयघोष

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगा पैकी सहावे ज्योतीर्लिंग ...

प्रत्येक बेरोजगाराला देणार रोजगार, नाही तर मिळणार ३ हजार; मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांचा एल्गार! - Marathi News | will give employment to every unemployed person otherwise get 3 thousand rs permonth says arvind Kejriwal in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक बेरोजगाराला देणार रोजगार, नाही तर मिळणार ३ हजार; मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांचा एल्गार!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सौराष्ट्र क्षेत्राती राजकोटमध्ये वेरावल येथे एका जनसभेला केजरीवाल संबोधित करणार आहेत. ...

'लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर लोक मोदींच्या घरात घुसतील'; ओवेसींचा घणाघात - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi said, If people lost faith in democracy then they will enter in PM Modi's house like Sri Lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर लोक मोदींच्या घरात घुसतील'; ओवेसींचा घणाघात

'श्रीलंकेतील लोक ज्याप्रकारे राष्ट्राध्यक्षांच्या घरात घुसले, त्याप्रमाणे इथे लोक नरेंद्र मोदींच्या घरात घुसून बसतील.' ...

हृदयविकाराच्या झटक्याचेही असतात प्रकार! कोणता प्रकार सर्वात गंभीर? घ्या जाणून - Marathi News | types of heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदयविकाराच्या झटक्याचेही असतात प्रकार! कोणता प्रकार सर्वात गंभीर? घ्या जाणून

हृदयविकाराचे काही प्रकार असतात. त्याविषयीची माहिती जाणून घेऊया... ...

तिरुपतीहून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात; तिघे जागीच ठार, ९ जखमी - Marathi News | Hingoli devotees accident in Karnataka while returning from Tirupati; Three killed on the spot, 9 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिरुपतीहून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात; तिघे जागीच ठार, ९ जखमी

डोंगरकडा येथील वानखेडे, लोमटे तसेच इतर दहा ते बारा जण २६ जुलै रोजी डोंगरकडा येथून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जीपने गेले होते. ...

मुंबईत अमित ठाकरेंचा झंझावात; तब्बल १४ महाविद्यालयात 'मनविसे'ची स्थापना  - Marathi News | MNS Leader Amit Thackeray inauguration banner of MNVS in as many as 14 colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अमित ठाकरेंचा झंझावात; तब्बल १४ महाविद्यालयात 'मनविसे'ची स्थापना 

या सर्वच महाविद्यालयांत अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी तसंच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले ...