लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : भारताचे नववे पदक! वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने जिंकून दिले आणखी एक कांस्यपदक - Marathi News | Commonwealth Games 2022 Weightlifting :  Bronze for Harjinder Kaur, 9th medal for India, Harjinder finish 3rd with overall lift of 212 Kg., She lift 91kg in Snatch (PB) and 119kg in Clean & Jerk in women 71kg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे नववे पदक! वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने जिंकून दिले आणखी एक कांस्यपदक

Commonwealth Games 2022 Weightlifting Harjinder Kaur : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत आहेत. ...

IND vs WI 2nd T20I Live Updates : ओबेड मॅकॉयने इतिहास घडविला, ६ विकेट्स घेताना टीम इंडियाला हिला डाला; २० षटकंही संघ खेळू नाही शकला - Marathi News | IND vs WI 2nd T20I Live Updates : 6 for 17 by Obed McCoy, Obed McCoy becomes the first player to take a five-for against India in men's T20Is, india all out on 138 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओबेड मॅकॉयने इतिहास घडविला, ६ विकेट्स घेताना टीम इंडियाला हिला डाला; २० षटकंही संघ खेळू नाही शकला

वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात रोहित शर्माच्या भारतीय संघाला कमी धावांत रोखले. मॅकॉयने ६वी विकेट घेत इतिहास घडवताना ट्वेंटी-२०त वेस्ट इंडिजकडून सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. मॅकॉयने ४-१-१७-६ अशी अप्रतिम गोलंदाजी केली.  ...

Commonwealth Games 2022 : भारताचे आणखी एक पदक पक्के, बॅडमिंटनपटू मिश्र सांघिक फायनलमध्ये मलेशियाशी भिडणार - Marathi News | Commonwealth Games 2022 : India beat Singapore 3-0 in the mixed team semifinals to make it to the summit clash with Malaysia  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे आणखी एक पदक पक्के, बॅडमिंटनपटू मिश्र सांघिक फायनलमध्ये मलेशियाशी भिडणार

Commonwealth Games 2022 Shushila Devi Likmabam Judo : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत आहेत. ...

तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Pune Yerawada Crime News Shocking as body of a woman was found near the Tarakeshwar hill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

शनिवारी मध्यरात्रीपासून महिला होती बेपत्ता ...

IND vs WI 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा Golden Duck वर माघारी परतला; अर्शदीप सिंग ओपनिंगला आला?, भारताला दुसरा धक्का बसला - Marathi News | IND vs WI 2nd T20I Live Updates : Rohit Sharma goes for a golden duck, Arshdeep Singh opening the innings for India? It's Suryakumar yadavin Arshdeep's shirt! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा Golden Duck वर माघारी परतला; अर्शदीप सिंग ओपनिंगला आला?, भारताला दुसरा धक्का बसला

India vs West Indies 2nd T20I Live Updates : ३ तास विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांना निराश केले... ...

Eknath Shinde Mohan Bhagwat: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis; सुमारे ४५ मिनिटे चर्चा - Marathi News | Eknath Shinde meets RSS Chief Mohan Bhagwat along with Devendra Fadnavis in Mumbai Maharashtra 45 Minutes Discussion take place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहन भागवतांना भेटले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; सुमारे ४५ मिनिटे झाली चर्चा

मोहन भागवतांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले, वाचा सविस्तर ...

IND vs WI 2nd T20I Live : ३ तासाच्या विलंबानंतर अखेर टॉस झाला, भारतीय संघात एक बदल पाहायला मिळाला - Marathi News | IND vs WI 2nd T20I Live Updates : West Indies win the toss and will bowl first, Avesh Khan replaces Ravi Bishnoi, know playing XI      | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ तासाच्या विलंबानंतर अखेर टॉस झाला, भारतीय संघात एक बदल पाहायला मिळाला

India vs West Indies 2nd T20I Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना तीन तास विलंबाने सुरू झाला. ...

Rahul Gandhi: "हुकूमशहानं लक्षात ठेवावं की..."; संजय राऊतांच्या समर्थनार्थ थेट राहुल गांधी मैदानात, केलं 'रोखठोक' ट्विट! - Marathi News | rahul gandhi support of Sanjay Raut tweet ed action taken against him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हुकूमशहानं लक्षात ठेवावं..."; संजय राऊतांच्या समर्थनार्थ थेट राहुल गांधी मैदानात, 'रोखठोक' ट्विट!

शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं अटक केली आहे. ...

Commonwealth Games 2022 : स्पर्धेसाठी 'कार' विकणाऱ्या सुशीला देवीने घडविला इतिहास, ज्युदोत जिंकले रौप्यपदक! - Marathi News | Commonwealth Games 2022 Shushila Devi Likmabam Judo : Silver medal for Sushila Devi Likmabam, Sushila lost to Michaela Whitebooi in Final (48kg) | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्पर्धेसाठी 'कार' विकणाऱ्या सुशीला देवीने घडविला इतिहास, ज्युदोत जिंकले रौप्यपदक!

Commonwealth Games 2022 Shushila Devi Likmabam Judo : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत असताना ज्युदोतही ( Jodo) अनपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली. ...