लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Piles : ना औषधं ना सर्जरी, तज्ज्ञांनी सांगितले 7 घरगुती उपाय; पाइल्सची समस्या झटपट होईल दूर! - Marathi News | Harvard health doctor share 7 easy home remedies to get rid piles | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Piles : ना औषधं ना सर्जरी, तज्ज्ञांनी सांगितले 7 घरगुती उपाय; पाइल्सची समस्या झटपट होईल दूर!

Get rid piles : पाइल्सची (Piles) सुरूवात बद्धकोष्ठतेपासून होते. भरपूर प्रमाणात पाणी न पिणे आणि पचनक्रिया खराब असणं याचं मुख्य कारण आहे. बद्धकोष्ठता जर वेळीच दूर झाली नाही तर ही समस्या पुढे पाइल्सचं रूप घेते. ...

शेतातून घरी परतताना झाला घात; नदी ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात पती-पत्नी वाहून गेले - Marathi News | husband and wife died after drowning in river in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतातून घरी परतताना झाला घात; नदी ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात पती-पत्नी वाहून गेले

वरूड जहागीरची घटना ...

OMG! सलमान खान व शहनाज यांच्यात बिनसलं; अभिनेत्रीने थेट अनफॉलो केलं...!! - Marathi News | Shehnaaz Gill unfollows Salman Khan on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! सलमान खान व शहनाज यांच्यात बिनसलं; अभिनेत्रीने थेट अनफॉलो केलं...!!

Shehnaaz Gill unfollows Salman Khan : पंजाबची ‘कतरिना कैफ’ शहनाज गिल हिचा बॉलिवूड डेब्यू होणार म्हटल्यावर चाहते खूश्श होते. पण ताजी बातमी चाहत्यांच्या आनंदावर विरजण पाडणारी आहे. ...

महिलेकडून १५ लाख ७५ हजारांचा चरस जप्त - Marathi News | Charas worth 15 lakh 75 thousand seized from woman | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महिलेकडून १५ लाख ७५ हजारांचा चरस जप्त

मीरारोडच्या तिवारी इंजिनियरिंग कॉलेज व सेवन इलेव्हन क्लब परिसरात असलेल्या मार्गावर केडी एम्पायर नावाची इमारत आहे . ...

'हा माझा दुसरा क्रमांक' असे सांगणाऱ्या साहेबांपासून सावधान; असे फसले जाल... - Marathi News | Beware of those who say 'This is my second number'; You will be fooled like this... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'हा माझा दुसरा क्रमांक' असे सांगणाऱ्या साहेबांपासून सावधान; असे फसले जाल...

अमुक अमुक अधिकाऱ्याचा किंवा प्रतिष्ठित माणसाचा हा दुसरा क्रमांक असल्याचे ते सांगत असतात. त्यामुळे साशंक झालेली माणसेही हे खरे मानून चालतात असेही आढळून आले आहे. ...

FASTag चे दिवस जाणार! आता नव्या तंत्रज्ञानानं टोल वसुली करणार सरकार, रिचार्जची गरजच नाही - Marathi News | fastag soon be scrapped pay toll only for distance travelled by gps based collection system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :FASTag चे दिवस जाणार! आता नव्या तंत्रज्ञानानं टोल वसुली करणार सरकार, रिचार्जची गरजच नाही

टोल वसुलीसाठी सरकार नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. जर याची अंमलबजावणी झाली, तर FASTag तंत्रज्ञानाचीही गरज पडणार नाही. ...

जळगाव जिल्ह्याचा नऊ कोटींवरील निधी मंत्रिमंडळ विस्तारात अडकला - Marathi News | Jalgaon district's fund of nine crores got stuck in Eknath Shinde's cabinet expansion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्याचा नऊ कोटींवरील निधी मंत्रिमंडळ विस्तारात अडकला

पालकमंत्री नियुक्तीअभावी महिना उलटूनही ‘डीपीसी’च्या निधीवरील स्थगिती उठेना  ...

Rohit Sharma, India vs Pakistan: "एक दिवस असा येईल की..."; रोहित शर्माचं पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | IND vs PAK Rohit Sharma slams Pakistani Ex Captain over Captaincy changes pattern of Team India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"एक दिवस असा येईल की..."; रोहितचं पाकच्या माजी कर्णधाराला सणसणीत प्रत्युत्तर

'टीम इंडिया'वर पाकिस्तानी क्रिकेटरने केली होती टीका ...

कानबाईच्या विसर्जनाला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यूच; आईचा आधार हरपला - Marathi News | The drowning death of the youth who went to Kanbai's immersion; Mother lost support jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कानबाईच्या विसर्जनाला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यूच; आईचा आधार हरपला

लोकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून नानाला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. ...