लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Narendra Modi Tiffin Policy: कितीवेळा अधिकाऱ्यांसोबत सहभोजन केले? मोदींनी मंत्र्याकडून हिशेब मागितला... - Marathi News | Narendra Modi Tiffin Policy: How many times did you dine with officials? Modi demand repor from the ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कितीवेळा अधिकाऱ्यांसोबत सहभोजन केले? मोदींनी मंत्र्याकडून हिशेब मागितला...

मंत्रालये आणि त्यांच्या विभागांकडून  अनेक मुद्द्यांवर उत्तरे मागविण्यात आली आहेत. मोदींनी मंत्रिपरिषदेमध्ये कार्यक्षमता वाढविणे आणि गव्हर्नंस बाबत काही टिप्स दिल्या होत्या, त्यावर काम झालेय का हे मोदींना पहायचे आहे. ...

World Vada Pav Day 2022 : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी - Marathi News | World Vada Pav Day 2022 : Batata Vada Easy and Quick Recipe How to make batata vada | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : गरमागरम, खमंग वडापाव घरीच १० मिनिटात करा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

World Vada Pav Day 2022 : घरच्याघरी सोप्या पद्धतीनं परफेक्ट वडापाव बनवण्याची रेसेपी पाहूया. ही डीश बनवणं खूप सोपं आहे. आधी बटाटे उकळवून त्यात मसाले घालून मिश्रण तयार केले जाते. ...

सांगली: शिक्षणाधिकारी, शिक्षकांचे बनावट फेसबुक अकाऊंट, केली ऑनलाईन पैशांची मागणी - Marathi News | Education officials, fake Facebook accounts, demanded money online in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: शिक्षणाधिकारी, शिक्षकांचे बनावट फेसबुक अकाऊंट, केली ऑनलाईन पैशांची मागणी

तातडीच्या पैशांची ऑनलाईन मागणी केली जात आहे ...

Vijay Deverakonda : सगळे विजय देवरकोंडाच्या प्रेमात, तो ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात...! - Marathi News | Liger star Vijay Deverakonda Has A Crush On Urmila Matondkar And Bhagyashree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळे विजय देवरकोंडाच्या प्रेमात, तो ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात...!

Vijay Deverakonda Crush: विजय देवरकोंडाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून चाहते क्रेझी झाले आहेत. पण हा विजय देवरकोंडा कुणासाठी ‘क्रेझी’ आहे माहितीये? तर दोन मराठमोळ्या अभिनेत्रींसाठी... ...

IND vs ZIM: काळा चष्मा घालून गब्बर धवनचा भन्नाट डान्स; झिम्बाब्वेला क्लीन स्वीप करताच धरला ठेका - Marathi News | IND vs ZIM Indian players dance after clean sweep in Zimbabwe ODI series, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काळा चष्मा घालून गब्बर धवनचा संघासोबत भन्नाट डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यावर जल्लोष साजरा केला. ...

Uddhav Thackeray: उदय सामंतासह 'या' नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंनी केली कारवाई - Marathi News | Uddhav Thackeray: Expulsion of 'yashwant jadhav' leader along with Uday Samanta from Shiv Sena, Uddhav Thackeray took action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदय सामंतासह 'या' नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंनी केली कारवाई

उदय सामंत आणि यशवंत जाधव हे शिवसेनेत उपनेते पदावर कार्यरत होते. मात्र, शिवसेना पक्षात बंडखोरी करत या दोन्ही नेत्यांनी शिवसेने प्रमुख बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग घेतला ...

Maharashtra Political Crisis: अनिल परबांना मोठा धक्का! दापोलीतील २ रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याची शिफारस; ६३ लाखांचा दंड आकारणार? - Marathi News | big setback anil parab committee recommended to demolish two dapoli resorts violating crz impose 38 lakh and 25 lakh penalty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परबांना धक्का! दापोलीतील २ रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याची शिफारस; ६३ लाखांचा दंड आकारणार?

मिलिंद नार्वेकरांचा बंगला तुटला आता अनिल परबांचे रिसॉर्ट पडणार, असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. ...

Rahul Dravid: आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | Indian team head coach Rahul Dravid has been found corona positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. ...

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य आज ठरणार; थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार - Marathi News | The Supreme Court will hear the matter of power struggle in Maharashtra today in the afternoon. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य आज ठरणार; कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात दुपारी सुनावणी होणार आहे. ...