लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच करु नये'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar has expressed the opinion that one should never criticize anyone personally. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच करु नये'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला. ...

म्हशीसमोर मोठ्या ठेक्यात डान्स करत होती, म्हशीने शिकवला असा धडा की डान्सच विसरुन गेली - Marathi News | girl was dancing in front of buffalo learns lesson of lifetime video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :म्हशीसमोर मोठ्या ठेक्यात डान्स करत होती, म्हशीने शिकवला असा धडा की डान्सच विसरुन गेली

खरं तर सोशल मीडियवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काहीही करण्याची तयारी दाखवतात आणि असंच काहीसं आपल्याला या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ...

प्रेरणादायी! 8 वेळा अपयश येऊनही हार नाही मानली; अपघातातून सावरत 'त्याने' UPSC क्रॅक केली     - Marathi News | vaibhav chhabra failed not once but eight times stubbornness and passion made upsc topper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! 8 वेळा अपयश येऊनही हार नाही मानली; अपघातातून सावरत 'त्याने' UPSC क्रॅक केली    

Vaibhav Chhabra : यूपीएससी परीक्षेत एका विद्यार्थ्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण त्याने हिंमत न हारता परीक्षेची तयारी सुरूच ठेवली आणि अखेर यश प्राप्त केलं आहे. ...

7th Pay Commission: नवरात्रीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर? DA Hike सह तीन मोठ्या घोषणा होणार! - Marathi News | 7th pay commission latest update da hike and fitment factor may be decided in next month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरात्रीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर? DA Hike सह तीन मोठ्या घोषणा होणार!

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा ठरणार आहे. कारण माध्यमांमधील वृत्तानुसार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ ...

IND vs PAK: "भारताविरुद्ध मला माझ्या वडिलांसारखी कामगिरी करायची आहे", उस्मान कादिरचे वक्तव्य - Marathi News | IND vs PAK I want to follow my father's footsteps and perform well said that pakistan bowler Usman Qadir   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध मला माझ्या वडिलांसारखी कामगिरी करायची आहे - उस्मान कादिर

आशिया चषक २०२२ चे बिगुल वाजण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. ...

IN PICS : कधी हॉटेलमध्ये काम करायची वाणी कपूर, आज आहे इतक्या कोटींची मालकीण! - Marathi News | vaani kapoor birthday first job in hotel property networth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : कधी हॉटेलमध्ये काम करायची वाणी कपूर, आज आहे इतक्या कोटींची मालकीण!

Vaani Kapoor : ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या वाणी कपूरच्या खात्यात फार चित्रपट नाहीत. पण याऊपरही बॉलिवूडमध्ये तिने एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. आज वाणीचा वाढदिवस. ...

CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा - Marathi News | A single lesson on Chhatrapati Shivaji Maharaj in CBSE syllabus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा

सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र मराठ्यांचा इतिहास अगदीच तोकडा दिला आहे ...

Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू यूएईला रवाना, Virat Kohliच्या फ़ॉर्मवर सर्वांच्या नजरा - Marathi News | Asia Cup 2022 : Rohit Sharma, Virat Kohli and Indian team leaves for DUBAI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू यूएईला रवाना, Virat Kohliच्या फ़ॉर्मवर सर्वांच्या नजरा

India Squad Asia Cup 2022 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईसाठी रवाना झाला आहे. ...

Maharashtra Political Crisis: मुंबईनंतर ‘ही’ महानगरपालिका टार्गेटवर! शिंदे गट लागला कामाला; शिवसेनेला कडवे आव्हान देणार - Marathi News | eknath shinde group active in pune for upcoming municipal elections 2022 to give tough fight to shiv sena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईनंतर ‘ही’ महानगरपालिका टार्गेटवर! शिंदे गट लागला कामाला; शिवसेनेला कडवे आव्हान देणार

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून वाढत्या पाठिंब्यानंतर आता शिंदे गट संघटना मजबूत करण्यासाठी आक्रमकपणे पावले टाकताना पाहायला मिळत आहे. ...