Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आता राजकारणातून निवृत्त होणार, अशा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, यावर भाष्य करत आपण पुढची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. ...
मीरा रोडच्या हाटकेश भागात अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या खाली गणेशोत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जावे लागले. ...
Megablock: विविध डागडुजीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात ...
काळानुरूप प्रत्येक गोष्ट बदलत असते. त्यानुसार चित्रपटसृष्टीतील काही गोष्टीही बदलल्या आहेत. कोणत्याही चित्रपटासाठी प्रमोशन हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण अलिकडच्या सोशल मीडियाच्या काळात चित्रपटांच्या प्रमोशनचा फंडाही बदलला आहे. ...
Crowd Funding Scam: वेबसाईट, व्हॉट्सॲपवर आजारी मूल, रडवेले आईबाप आणि उपचारांसाठी येणारा लाखोंचा खर्च भागविण्यासाठीच्या भावनिक आवाहनाचे व्हिडिओ आपण बघतो. मूल वाचावे म्हणून आपण भावनिक होतो. ...
Asia Cup 2022 Ind vs Pak Playing XI : "पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल याचा निर्णय घेतलेला नाही. श्रीलंका व अफगाणिस्तान यांचा सामना दुबईच्या याच मैदानावर होत आहे. हा सामना कसा रंगतो हे आम्हाला पाहायचे आहे आणि त्यावरच आम्ही प्लेइंग इलेव्हनचा ...
Shiv Sena Dasara Melava: शिवाजी पार्कवर दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाने मेळाव्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई महापालिकेकडे अर ...