विराट कोहलीने तिच्या फोटोला लाइक केलं आणि एकच चर्चा झाली. पुढे विराटने स्पष्टीकरण दिलं. पण त्यामुळे अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण, याविषयीची उत्सुकता शिगेला आहे (avneet kaur) ...
मिका सिंग आणि सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. अशातच मिका सिंगने एका मुलाखतीत सलमानचा आजवर कधीही न ऐकलेला खास किस्सा शेअर केलाय. काय म्हणाला मिका, नक्की वाचा ...