लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कारमध्ये पुराचं पाणी गेलंय?, विमा कंपन्यांकडून घेऊ शकता ‘हे’ फायदे - Marathi News | Flood water in the car heavy rain you can get these benefits from insurance companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कारमध्ये पुराचं पाणी गेलंय?, विमा कंपन्यांकडून घेऊ शकता ‘हे’ फायदे

जर तुम्ही वाहन विमा घेतला असेल आणि पुरात वाहनाचे नुकसान झाले असेल, तर तुम्हाला विमा संरक्षण अंतर्गत भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. ...

शिक्षिका पगार घ्यायला गेली, संचालक तिका घेऊन पळून गेला; घरच्यांनी शाळा पेटवली - Marathi News | Bihar News | lady teacher went to collect her salary, school director kidnapped her and ran away; her family set school on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षिका पगार घ्यायला गेली, संचालक तिका घेऊन पळून गेला; घरच्यांनी शाळा पेटवली

मुलगी घरी न परतल्याने संतप्त नातेवाईकांनी शाळेची तोडफोड करत आग लावली. ...

डोंबिवलीत एकत्रित येणार १ हजार उद्योजक, सॅटर्डे क्लब आणि एमआयडीसीचा पुढाकार  - Marathi News | 1000 entrepreneurs will come together in Dombivli an initiative of Saturday Club and MIDC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत एकत्रित येणार १ हजार उद्योजक, सॅटर्डे क्लब आणि एमआयडीसीचा पुढाकार 

सांस्कृतिक उप राजधानी अशी ख्याती असणाऱ्या डोंबिवली नगरीत येत्या बुधवारी राज्यभरातील तब्बल १ हजार उद्योजक जमणार आहेत. ...

७९ व्या वर्षी हृदयाच्या धमनीला छिद्र; दुर्मीळ रोगावर शस्त्रक्रियाविरहित उपचाराने रुग्णाला जीवनदान - Marathi News | hole in heart artery, 79-year-old patient saved life with non-surgical treatment of rare heart disease | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७९ व्या वर्षी हृदयाच्या धमनीला छिद्र; दुर्मीळ रोगावर शस्त्रक्रियाविरहित उपचाराने रुग्णाला जीवनदान

डॉ. हरकुट यांच्या मते, या वयात हा विकार अत्यंत दुर्मीळ आहे ...

PAK vs SL Final: पाकिस्तानच्या फिल्डिंगची खिल्ली उडवणाऱ्यांना हसन अलीने दिले जोरदार प्रत्युत्तर, पाहा व्हिडीओ - Marathi News | Hasan Ali has responded to those who mocked Pakistan's fielding through a video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या फिल्डिंगची खिल्ली उडवणाऱ्यांना हसन अलीने दिले जोरदार प्रत्युत्तर

पाकिस्तानच्या फिल्डिंगची खिल्ली उडवणाऱ्यांना हसन अलीने व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.  ...

सीए अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून बदल - Marathi News | Changes in CA syllabus from next year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सीए अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून बदल

भारतीय राज्यघटनेवरील पेपर प्रथमच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला ...

कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी - Marathi News | In Kalyan a poster campaign by the Congress regarding the son of the Union minister of the BJP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सोशल मिडियावर जोरदार खडाजंगी सुरू आहे. ...

वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी वेद दुसाची निवड - Marathi News | Ved Dusa selected for World Junior Open Water Championships | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी वेद दुसाची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी ... ...

'देवमाणूस' मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ढसाढसा रडले कलाकार, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Actors cried profusely on the last day of shooting of 'Devmanus' series, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस' मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ढसाढसा रडले कलाकार, व्हिडीओ होतोय व्हायरल

Devmanus: सध्या सोशल मीडियावर मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यात कलाकार रडताना दिसत आहेत. ...