लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Water discharge from Barvi dam increased; Vigilance alert for riverside villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यवर धरण असून हे बारावी धरण ऑगस्ट महिन्यातच भरून वाहू लागले होते. ...

IPL 2023 : प्रिती झिंटाच्या गालावरील कळी खुलली; दोन IPL, वर्ल्डकप जिंकणाऱ्या प्रशिक्षकाची PBKSसाठी निवड झाली - Marathi News | IPL 2023 : Australian Trevor Bayliss has been announced as the new head coach of Punjab Kings, replaces Anil Kumble  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिती झिंटाच्या गालावरील कळी खुलली; दोन IPL, वर्ल्डकप जिंकणाऱ्या प्रशिक्षकाची PBKSसाठी निवड झाली

मुंबई इंडियन्सपाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी पंजाब किंग्सनेही ( Punjab Kings) नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली. ...

Sonakshi Sinha: BF सोबत डेट नाईटवरून येणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे रोमँटिक फोटो लीक, दिसला असा अंदाज - Marathi News | A romantic photo of Sonakshi Sinha coming from a date night with her BF has been leaked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :BF सोबत डेट नाईटवरून येणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे रोमँटिक फोटो लीक, दिसला असा अंदाज

Sonakshi Sinha: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या बऱ्याच काळापासून जहीर इक्बालसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हल्लीच हे दोघेही आपल्या काही मित्रांसोबत डेट नाईटमध्ये स्पॉट झाले. या दोघांचेही काही फोटो लीक झाले आहेत. ...

आता उद्धव ठाकरे जे विचार देतील, ते सोनिया गांधींचे विचार असतील; रामदास कदमांचा टोला - Marathi News | Shinde group leader Ramdas Kadam has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता उद्धव ठाकरे जे विचार देतील, ते सोनिया गांधींचे विचार असतील; रामदास कदमांचा टोला

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

किंग कोब्राला पाहून उडाला होता थरकाप, सर्पमित्राने येऊन केलं असं काम; 2 कोटी लोकांनी पाहिला व्हिडीओ - Marathi News | King cobra attack Video : World largerst king cobra rescue attack video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :किंग कोब्राला पाहून उडाला होता थरकाप, सर्पमित्राने येऊन केलं असं काम; 2 कोटी लोकांनी पाहिला व्हिडीओ

King cobra attack Video : काही लोक असेही असतात ज्यांना किंग कोब्रा सापासोबत खेळण्यात मजा येते. ते सापांसोबत असे वागतात जसे ते त्यांचे मित्र आहेत. असाच एका किंग कोब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

चायनीज लोन अॅप्सवर EDची कारवाई, Paytmसह अनेक कंपन्यांचे 46 कोटी रुपये गोठवले - Marathi News | ED's Raid on Chinese loan apps, freezes Rs 46 crore from several companies including Paytm and Easebuzz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चायनीज लोन अॅप्सवर EDची कारवाई, Paytmसह अनेक कंपन्यांचे 46 कोटी रुपये गोठवले

14 सप्टेंबर रोजी ईडीने दिल्ली, गाझियाबाद, लखनौ, मुंबई, गयासह सहा ठिकाणांवर छापे टाकले. ...

Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनला राज्यासोबत केंद्राचाही आशिर्वाद हवा होता? एकनाथ शिंदेंच्या पत्रातून मोठा खुलासा  - Marathi News | Foxconn Vedanta Deal: Did Vedanta-Foxconn Want Centre's Blessing Along With State? Big revelation from Eknath Shinde's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेदांता-फॉक्सकॉनला केंद्राचाही आशिर्वाद हवा होता? एकनाथ शिंदेंच्या पत्रातून मोठा खुलासा 

महाराष्ट्रात गेल्या अडीज वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तणातणी होती. नेमके हेच फॉक्सकॉनला नको होते. महाविकास आघाडीच्या हातून राज्यातील सत्ता गेलेली होती. यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे संयुक्त सरकार आले होते. ...

सांगली आयटीआयचा योगेश पवार राज्यात प्रथम, विजय मराठे द्वितीय - Marathi News | Yogesh Pawar of Sangli ITI stands first in the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली आयटीआयचा योगेश पवार राज्यात प्रथम, विजय मराठे द्वितीय

जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत शनिवारी दीक्षांत सोहळा होत आहे. ...

पतंजलीविरोधात षडयंत्र रचलं जातंय, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप - Marathi News | baba ramdev announced ipo plans of 5 patanjali group companies today check details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजलीविरोधात षडयंत्र रचलं जातंय, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप

Baba Ramdev : पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी FSSAI वर मोठा आरोप केला. ...