लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पॉलिसी घेताना भविष्यातील गरजांचा करा विचार; अधिक कव्हर असलेला आरोग्य विमा फायदेशीर - Marathi News | Consider future needs while taking policy; Health insurance with more coverage is beneficial | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पॉलिसी घेताना भविष्याचा करा विचार; अधिक कव्हर असलेला आरोग्य विमा फायदेशीर

बहुतांश लोक ५ ते १० लाख रुपयांचे कव्हर असलेला आरोग्य विमा खरेदी करतात. ...

कोल्हापूर हद्दवाढ: सक्ती कराल तर रस्त्यावर उतरू, हद्दवाढविरोधी कृती समितीचा इशारा - Marathi News | Kolhapur extension: If forced we will take to the streets, Warning of Anti Extension Action Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हद्दवाढ: सक्ती कराल तर रस्त्यावर उतरू, हद्दवाढविरोधी कृती समितीचा इशारा

जर हद्दवाढ कृती समितीच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचणार असाल, त्यांच्या सांगण्यावरून आमच्या बससेवा बंद करणार असाल तर तुमची पाणी उपसा केंद्रे आमच्या हद्दीत आहेत, ती बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला. ...

Raju Srivastava : राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर, दिल्लीतून मुंबई आणणार?, भाऊ म्हणाला.... - Marathi News | Raju Srivastava health update heart attack comedian condition aiims new delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raju Srivastava : राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर, दिल्लीतून मुंबई आणणार?, भाऊ म्हणाला....

Raju Srivastava health : कॉमेडियन राजू श्रीवास्तव जवळपास एका महिन्याहून अधिक काळ व्हेंटिलेटरवर सपोर्टवर आहेत. ...

Johnson Baby Powder: तुम्हीही मुलांना 'ही' पावडर लावता? मग थांबा! चाचणीत ठरली फेल अन् लायसन्सही झालंय रद्द - Marathi News | maharashtra fda cancels manufacturing licence of johnson baby powder over quality concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हीही मुलांना 'ही' पावडर लावता? मग थांबा! चाचणीत ठरली फेल अन् लायसन्सही झालंय रद्द

जॉन्सन बेबी पावडर ( Johnson Baby Powder) बनवणारी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठा झटका बसला आहे. ...

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन वाद, मेघराज राजेभोसलेंनंतर धनाजी यमकरांनीही जाहीर केली दुसरी तारीख - Marathi News | Controversy over election of All India Marathi Film Corporation After Meghraj Rajebhosale, Dhanaji Yamkar also announced the second date | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन वाद, मेघराज राजेभोसलेंनंतर धनाजी यमकरांनीही जाहीर केली दुसरी तारीख

मेघराज हे महामंडळाचे अध्यक्ष नाहीत; त्यामुळे त्यांनी जाहीर केलेली निवडणूक बेकायदेशीर आहे. दम असेल तर त्यांनी आम्ही जाहीर केलेली निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान यमकर यांनी दिले. ...

क्रिप्टो गुंतवणूकदार चिनी एक्स्चेंजकडे; भारतात कर लावण्याचा परिणाम - Marathi News | Crypto Investors Toward Chinese Exchanges; Effect of taxation in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो गुंतवणूकदार चिनी एक्स्चेंजकडे; भारतात कर लावण्याचा परिणाम

बाजार गुप्तचर संस्था ‘सेन्सर टॉवर’ने जारी केलेल्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे. ...

अर्जुन कपूरच्या बहिणीनं शेअर केला स्विमसूटमधील फोटो, ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते - Marathi News | Arjun Kapoor's sister shared a swimsuit photo, fans were shocked to see the transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरच्या बहिणीनं शेअर केला स्विमसूटमधील फोटो, ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते

Anshula Kapoor :अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिचे हैराण करणारे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चकीत झाले आहेत. ...

Raj Thackeray: 'त्यांच्या गालावर वळ उठवा'; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट - Marathi News | MNS chief Raj Thackeray has posted on social media on the birth anniversary of Prabodhankar Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांच्या गालावर वळ उठवा'; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

कोल्हापूर विमानतळासाठी जमीन देतो, तिप्पट मोबदला द्या!, १४६ खातेदारांनी अपेक्षित रकमेचा दिला अर्ज - Marathi News | 146 account holders applied for the expected amount for land acquisition for Kolhapur airport expansion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळासाठी जमीन देतो, तिप्पट मोबदला द्या!, १४६ खातेदारांनी अपेक्षित रकमेचा दिला अर्ज

प्रशासन देत असलेला दर व शेतकऱ्यांची प्रत्यक्ष मागणी याचा ताळमेळ जमत नसल्यानेच जमिनी ताब्यात घेण्याचा गुंता तयार झाला आहे. ...