लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मिरजेची जागा भाजपाला देणे ही मोठी चूकच - उद्धव ठाकरे - Marathi News | Giving Miraje's seat to BJP is a big mistake says Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेची जागा भाजपाला देणे ही मोठी चूकच - उद्धव ठाकरे

सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली. ...

सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, दहा दरवाजे उघडले - Marathi News | Aundha Nagnath News: Siddheshwar dam water level rise, ten gates opened | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, दहा दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ...

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाची संघटना बांधणी, ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी अनिल ढिकले - Marathi News | Eknath Shinde group in Nashik, Anil Dhikle as rural district chief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाची संघटना बांधणी, ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी अनिल ढिकले

जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या पक्षाची शाखा गावागावात उघडा अशा सूचना वजा आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. ...

"कपिल देवनं माझं ऐकलं आणि निवृत्तीची घोषणा केली", अंशुमन गायकवाड यांनी सांगितला जुना किस्सा  - Marathi News | Anshuman Gaikwad said that Kapil Dev announced his retirement from the next match after I told him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कपिल देवनं माझं ऐकलं आणि निवृत्तीची घोषणा केली" - अंशुमन गायकवाड

मी सांगितल्यावर कपिल देवने पुढच्या सामन्यातून निवृत्ती जाहीर केल्याचे अंशुमन गायकवाड यांनी सांगितले. ...

Rajasthan Politics: राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! गहलोत दिल्लीत गेले तर सचिन पायलट मुख्यमंत्री? - Marathi News | Big movement in Rajasthan! If Ashok Gehlot goes to Delhi as Congress president, Sachin Pilot will become Chief Minister? no CP Joshi's Name in front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! गहलोत दिल्लीत गेले तर सचिन पायलट मुख्यमंत्री?

गहलोत काही केल्या राज्यातील सत्तेचे दोर आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. ...

लोकमान्य नगर येथील एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली - Marathi News | A wall of a house in Lokmanya Nagar collapsed on another house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमान्य नगर येथील एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली

लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील  शीला यादव यांच्या घराची भिंत जवळच असलेल्या  प्रकाश उपडे यांच्या घरावर कोसळल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ...

सांगली: पर्स चोरणारी सहा महिलांची आंतरराज्य टोळी जेरबंद - Marathi News | Interstate gang of six women who stole purses jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगली: पर्स चोरणारी सहा महिलांची आंतरराज्य टोळी जेरबंद

कासेगाव पोलिसांनी मोठ्या शितापीने केली कारवाई ...

"...तर राज्यातील ‘शिंदे सरकार’ कोसळणार"; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Prakash Ambedkar reaction Over Shinde Government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"...तर राज्यातील ‘शिंदे सरकार’ कोसळणार"; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते; माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांचा स्ट्रेट ड्राइव्ह - Marathi News | Former cricketer Anshuman Gaikwad said that there  spot fixing but not match fixing in cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते - माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड

क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते असे माजी क्रिकेटपटून अंशुमन गायकवाड यांनी म्हटले.  ...