लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लम्पीचे देशभरात थैमान, ८२ हजार जनावरांचा मृत्यू - Marathi News | Lumpy rampage across the country, death of 82 thousand animals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लम्पीचे देशभरात थैमान, ८२ हजार जनावरांचा मृत्यू

राज्यात १८७ पशुधनाचा बळी, उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी ...

नायर रुग्णालयातही आता एनसीडी कॉर्नर, गरीब रुग्णांची सोय - Marathi News | Nair hospital also now has NCD corner, convenience for poor patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायर रुग्णालयातही आता एनसीडी कॉर्नर, गरीब रुग्णांची सोय

या दोन प्रमुख रुग्णालयांनंतर आता नायर रुग्णालयातही एनसीडी कॉर्नर सुरू करण्यात आला आहे. ...

मालकाला गुंगीचे औषध देत मुंबईतील घर हडपण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल - Marathi News | Trying to grab the house by giving gungi drug to the owner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालकाला गुंगीचे औषध देत मुंबईतील घर हडपण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय  मगी पड़ीक तापी  यांचे त्याच परिसरात मालकीच्या ६ खोल्या आहेत ...

अडीच कोटींचा रक्तचंदन साठा जप्त, जेएनपीए बंदरातून रक्तचंदनाच्या तस्करीचा सिलसिला - Marathi News | 2.5 Crore stock of blood sandalwood seized, smuggling of blood sandalwood from JNPA port | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच कोटींचा रक्तचंदन साठा जप्त, जेएनपीए बंदरातून रक्तचंदनाच्या तस्करीचा सिलसिला

डीआरआय विभागाची कारवाई ...

बंजरंग पुनियाचे कांस्य पदक, स्पर्धेत चार पदकांची कमाई करणारा पहिला भारतीय - Marathi News | Banjrang Punia's bronze medal, the first Indian to win four medals at the event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बंजरंग पुनियाचे कांस्य पदक, स्पर्धेत चार पदकांची कमाई करणारा पहिला भारतीय

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या बजरंगला जागतिक स्पर्धेत ६५ किलो गटाच्या कांस्य पदकाच्या लढतीत कडव्या आव्हानास सामोरे जावे लागले ...

ऐतिहासिक! यंदाचा पुरुषोत्तम करंडक कोणालाच नाही; स्पर्धेस पात्र एकही एकांकिका नाही - Marathi News | No one has this year's best Purushottam trophy; no one one -act play competition eligible for the competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक! यंदाचा पुरुषोत्तम करंडक कोणालाच नाही; स्पर्धेस पात्र एकही एकांकिका नाही

सांघिक प्रथम पुरुषोत्तम करंडक कोणालाही कोणालाही देण्यात आला नसून रोख परितोषीक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या कलीगमन या एकांकिकेस देण्यात येत आहे. ...

विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या; कार्ला येथील घटना - Marathi News | Married woman shot dead; Incident at Karla, Usmanabad crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या; कार्ला येथील घटना

मयत तरुणीवर कोणी व का गोळी झाडली, हे नेमके आत्ताच सांगता येणार नसल्याचे नळदुर्ग पोलिसांनी सांगितले. ...

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकाची गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | A retired soldier living in a 'live-in' committed suicide by shooting himself in Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकाची गोळी झाडून आत्महत्या

वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त : चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

दुबईपेक्षाही जबरदस्त! ऑटोरिक्षावाल्याचे नशीब फिरले, रातोरात २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकला - Marathi News | Even more amazing than Dubai! An kerala autorickshaw driver won a Onam lottery worth Rs 25 crore overnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुबईपेक्षाही जबरदस्त! ऑटोरिक्षावाल्याचे नशीब फिरले, रातोरात २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकला

गेल्या वर्षीची ओनमची बंपर लॉटरीही एका ऑटो-रिक्षाचालकाने जिंकली होती.ऑटो रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणे कठीण बनले होते. यामुळे तो मलेशियाला कुकची नोकरी करण्यासाठी जाणार होता. ...