लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

HSC, SSC Board Exam Time Table: पालक, विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेच्या तयारीला लागा! दहावी बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर - Marathi News | Parents, students get ready for the board exam! Probable time table for 10th ssc and 12th hsc has been announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पालक, विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेच्या तयारीला लागा! दहावी बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. ...

कोरेगाव भीमा हिंसाचार : प्राध्यापक हनी बाबू यांची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Koregaon Bhima violence High Court refuses to release Professor Hony Babu on bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा हिंसाचार : प्राध्यापक हनी बाबू यांची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

न्या. नितीन जामदार व न्या.नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने बाबू यांचा जमीन अर्ज फेटाळला. ...

चित्त्यांचे पुनर्वसन म्हणजे ७० वर्षापूर्वीच्या चुकीची दुरुस्ती - भुपेंद्र यादव - Marathi News | Bhupendra yadav said that the rehabilitation of cheetahs is the correction of the wrong done 70 years ago | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चित्त्यांचे पुनर्वसन म्हणजे ७० वर्षापूर्वीच्या चुकीची दुरुस्ती - भुपेंद्र यादव

चित्त्यांचे पुनर्वसन म्हणजे ७० वर्षापूर्वी केलेल्या चुकीची दुरूस्ती असल्याचे भुप्रेंद्र यादव यांनी म्हटले.  ...

पोस्ट ऑफिसची शानदार योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये  - Marathi News | post office scheme how to open post office monthly income scheme know here mis interest rate and details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची शानदार योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये 

Post Office Saving Scheme : पोस्ट ऑफिसची एमआयएस (MIS) ही एक अशी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात लाभ घेऊ शकाल. ...

Gram Panchayat Election Result: शिंदे गट-भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायती जिंकल्या; फडणवीसांचा मोठा दावा, पहा जिल्ह्यानुसार आकडेवारी - Marathi News | Eknath Shinde Shivsena group-BJP has more than 300 gram Panchayats won; Big claim of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट-भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायती जिंकल्या; फडणवीसांचा मोठा दावा

Gram Panchayat Election Result Update: दोन जिल्ह्यांत भाजपाला घवघवीत यश, शिंदे गटाला एकाच जिल्ह्याने तारले... राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेला किती... ...

Best Penny Stock: 10 दिवसात पैसे डबल...10 रुपयांच्या शेअरने एक लाखाचे केले 2 लाख - Marathi News | Best Penny Stock: Double money in 10 days, Rs 10 share turned from Rs 1 lakh to Rs 2 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :10 दिवसात पैसे डबल...10 रुपयांच्या शेअरने एक लाखाचे केले 2 लाख

Best Penny Stock: शेअर बाजारात अनेकदा चढ-उतार पाहायला मिळतात. पण, कधी अन् कोणता शेअर गुंतवणुकदारांची चांदी करेल, हे सांगता येत नाही. ...

Home Cleaning Tips : सतत आवरूनही रोज घरात धूळ येते? 5 टिप्स, घर नेहमी राहील स्वच्छ, चकचकीत - Marathi News | Home Cleaning Tips : How to do home dusting how to properly clean a home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : सतत आवरूनही रोज घरात धूळ येते? 5 टिप्स, घर नेहमी राहील स्वच्छ, चकचकीत

Home Cleaning Tips : काही तासांत घर स्वच्छ करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे संपूर्ण घरातील धूळ आणि माती काढून टाकणे. स्वयंपाकघरातील डब्यापासून ते सोफा आणि बेडपर्यंत, घरातील सर्व वस्तू ओल्या आणि कोरड्या कपड्याने पुसून टाका. ...

लातुरातील ९३३ शिक्षक जुन्या पेन्शन योजनेला मुकणार, संघटनांमध्ये असंतोष - Marathi News | 933 teachers in Latur will miss the old pension scheme | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील ९३३ शिक्षक जुन्या पेन्शन योजनेला मुकणार, संघटनांमध्ये असंतोष

२००५ पूर्वी नियुक्ती,१०० टक्के अनुदान नंतर मिळाल्याचे कारण ...

अमरावती जिल्ह्यात लम्पीचा विळखा, ३४५ जनावरे बाधित तर १३ मृत्यूमुखी - Marathi News |  Amravati district, 345 animals have been infected with lumpy disease and 13 have died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात लम्पीचा विळखा, ३४५ जनावरे बाधित तर १३ मृत्यूमुखी

अमरावती जिल्ह्यात 345 जनावरे लम्पी आजाराने बाधित झाली आहेत तर 13 मृत पावले आहेत.  ...