लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगली: तब्बल ३५० शिक्षकांकडे जिल्हा बँकेची २५ कोटींची थकबाकी, कारवाईच्या हालचाली सुरु - Marathi News | As many as 350 teachers owe Sangli District Bank 25 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: तब्बल ३५० शिक्षकांकडे जिल्हा बँकेची २५ कोटींची थकबाकी, कारवाईच्या हालचाली सुरु

कर्जे वसुलीसाठी बँकेने एकरकमी परतफेड योजनेला मुदतवाढ दिली आहे. ...

Crime News: आईने केला तीन वर्षांच्या तान्हुलीचा खून; जव्हारमधील घटना, तपासामधून समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Crime News: Mother kills three-year-old baby girl; The incident in Jawhar, investigation revealed a shocking reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईने केला तीन वर्षांच्या तान्हुलीचा खून; तपासामधून समोर आलं धक्कादायक कारण

Crime News: जव्हारमध्ये आईने तिच्या 3 वर्षीय बलिकेचा खून करून फेकून दिल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली आहे. काळजाचा ठोका थांबवणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ...

भारतात बंद होणार 'या' पॉप्युलर कार? कंपनीनं दिली महत्वाची माहिती - Marathi News | Honda city amaze wrv diesel variants likely to be discontinued Important information provided by the company | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात बंद होणार 'या' पॉप्युलर कार? कंपनीनं दिली महत्वाची माहिती

भारतासाठी आपल्या आगामी नव्या एसयूव्हीने डेव्हलपमेन्ट फेस पार केला आहे आणि काही दिवसांतच हीचे प्रोडक्शनही सुरू होईल, असे होंडाने म्हटले आहे. ...

सांगली जिल्ह्यात ११८ जनावरे लम्पी बाधित, तीन गायींचा मृत्यू; पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | 118 animals infected with lumpy in Sangli district, three cows died | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ११८ जनावरे लम्पी बाधित, तीन गायींचा मृत्यू; पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आढावा

वाढलेल्या लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सच्चिद्रप्रताप सिंह यांनी वाळवा तालुक्यातील शेखरवाडी आणि ऐतवडे खुर्दला भेट देऊन पाहणी केली. ...

Pune: तुषार हंबीर हल्लाप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Three police personnel suspended in Tushar Hambir attack case pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तुषार हंबीर हल्लाप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित

तिघा पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केले.... ...

Koffee With Karan 7 : सगळं ठीक, पण शाहरूखच्या ‘या’ एका सवयीला वैतागली गौरी खान, स्वत: केला खुलासा - Marathi News | Koffee With Karan 7 Gauri Khan irritate with Shah Rukh Khan this habit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळं ठीक, पण शाहरूखच्या ‘या’ एका सवयीला वैतागली गौरी खान, स्वत: केला खुलासा

Koffee With Karan 7, Gauri Khan: ‘कॉफी विद करण 7’चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोत गौरी खानने केलेला एक खुलासा ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. होय, सगळं काही ठीक आहे, पण शाहरूखच्या एका सवयीला गौरी खान वैतागली आहे. ...

देशातील पहिली व्हेनम बँक महाराष्ट्रात, सर्पदंश मृत्यू अर्ध्यावर आणण्याचा मोदींचा निर्धार - Marathi News | National snake venom collection, testing center will be established in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील पहिली व्हेनम बँक महाराष्ट्रात, सर्पदंश मृत्यू अर्ध्यावर आणण्याचा मोदींचा निर्धार

सर्पदंश मृत्यू २०३० पर्यंत निम्म्यावर आणण्याचा सरकारचा निर्धार ...

आयकर विभाग, भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष; २७ तरुणांना घातला दीड कोटींचा गंडा - Marathi News | Income Tax Department, Indian Army Recruitment Lure, 27 youths were cheated of 1.5 crores in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयकर विभाग, भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष; २७ तरुणांना घातला दीड कोटींचा गंडा

मुलांच्या पालकांनी कर्जे काढून रक्कम दिली आहेत. मात्र नोकरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांची गाळण उडाली आहे. ...

Pune Metro| पुण्यातही लवकरच धावणार चालकाविना मेट्रो - Marathi News | Pune Metro| A driverless metro will soon run in Pune as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro| पुण्यातही लवकरच धावणार चालकाविना मेट्रो

नव्या संगणक प्रणालीचे काम सुरू, दिल्लीत चाचणी यशस्वी... ...