लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kushal Badrike :  कितीही घासून आंघोळ केली तरी “वास”...; कुशल बद्रिकेने शेअर केला बालपणीचा किस्सा - Marathi News | Kushal Badrike shared childhood memory share instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कितीही घासून आंघोळ केली तरी “वास”...; कुशल बद्रिकेने शेअर केला बालपणीचा किस्सा

Kushal Badrike : होय, कुशल बालपणीच्या आठवणीत हरवला आहे आणि त्याने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. ...

Iran Hijab Protest: इराणमध्ये 'हिजाब' विरोधात महिलांची क्रांती; केस कापून-हिजाब जाळून सरकारविरोधात तीव्र निदर्शने - Marathi News | Iran Women Hijab Protest: Women's Revolution Against 'Hijab' in Iran; Intense protests against the government by cutting hair and burning hijab | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये 'हिजाब' विरोधात महिलांची क्रांती; केस कापून-हिजाब जाळून सरकारविरोधात तीव्र निदर्शने

Iran Hijab: हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले होते, तिथेच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर महिलांचे देशभर आंदोलन पेटले आहे. ...

Ravi Bishnoi: "सूर्य पुन्हा उगवेल...", भारतीय संघातून वगळल्यानंतर रवी बिश्नोईची भावनिक पोस्ट - Marathi News | Indian spinner Ravi Bishnoi posts emotional story after losing place in Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सूर्य पुन्हा उगवेल...", भारतीय संघातून वगळल्यानंतर रवी बिश्नोईची भावनिक पोस्ट

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी सर्व संघाची घोषणा झाली आहे. ...

भटक्या जनावरांनाही मिळणार उपचार; पुणे महापालिका उभारणार प्राण्यांचे हॉस्पिटल - Marathi News | Stray animals will also get treatment Animal Hospital to be set up by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या जनावरांनाही मिळणार उपचार; पुणे महापालिका उभारणार प्राण्यांचे हॉस्पिटल

मिशन पॉसिबल संस्थेला या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे काम देण्यात येणार ...

वजन कमी करण्यासाठी खूप गरम पाणी पिता का? होऊ शकतात या गंभीर समस्या... - Marathi News | Drinking too much hot water may cause these diseases, you must know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्यासाठी खूप गरम पाणी पिता का? होऊ शकतात या गंभीर समस्या...

Hot Water Drinking Harm: जास्त गरम किंवा जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने तुम्हाला गंभीर समस्या होऊ शकतात. जाणून घ्या की, जास्त प्रमाणात गरम पाणी पिणं तुमच्यासाठी कशाप्रकारे घातक ठरू शकतं.  ...

Gajanan Kale : "शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यासाठी परवानगी देऊन टाकावी"; मनसेचा खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray Over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यासाठी परवानगी देऊन टाकावी"; मनसेचा खोचक टोला

MNS Gajanan Kale Slams Shivsena : मनसेचे नेते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

धक्कादायक! साताऱ्यातील निरीक्षण गृहातून दोन मुलांचे अपहरण - Marathi News | Kidnapping of two children from observation home in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! साताऱ्यातील निरीक्षण गृहातून दोन मुलांचे अपहरण

पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली असून, ही मुले त्यांच्या घरी गेली आहेत का, हे पाहण्यासाठी पोलिसांची एक टीम रवाना झाली आहे. ...

Lumpy Skin Disease Virus: लम्पी व्हायरस मानवनिर्मित, तो पाकिस्तानातून आलाय; रामदेव बाबांचा मोठा दावा, चौकशीची मागणी - Marathi News | Yoga guru Ramdev Baba has claimed that lumpy virus is man-made and it came from Pakistan. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लम्पी व्हायरस मानवनिर्मित, तो पाकिस्तानातून आलाय; रामदेव बाबांचा मोठा दावा

महाराष्ट्रात देखील हळूहळू लम्पी व्हायरस हा रोग पाय पसरू लागला आहे. ...

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात; महानगर प्रमुखपदी झाली नियुक्ती - Marathi News | Big blow to Shiv Sena in Nashik, former corporator Praveen Tidme in Shinde group; Appointed as Metropolitan Chief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, शहरातील बडा नेता शिंदे गटात

Nashik Shivsena: माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त  म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत  जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना या गटाचे महानगरप्रमुखपद देखील देण्यात आले आहे. ...