लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात? - Marathi News | How much does Myntra and Amazon delivery boy get paid for delivering an order? | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?

आजकाल ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे आणि घरापर्यंत सामान पोहोचवण्यात डिलिव्हरी बॉयची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. ...

Inspiring Farmer Story : पहिली गाय आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरली, शेतकऱ्याने थेट बंगल्यावर.... वाचा सविस्तर - Marathi News | latest news Inspiring Farmer Story: farmer builds cow statue on bungalow read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पहिली गाय आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरली, शेतकऱ्याने थेट बंगल्यावर.... वाचा सविस्तर

Inspiring Farmer Story : गावाकडे नेहमीच प्राणी आणि माणसातील नातं घट्ट असतं. पण आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या आयुष्याला घडवणाऱ्या गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बंगल्याच्या छतावर तिचा हुबेहूब पुतळा उभारला आहे. ही केवळ एक घटना नाही, तर शेतकरी ...

सांगलीकरांना दिलासा; ‘कृष्णे’ची पाणीपातळी सात फुटांनी उतरली, रस्ते होणार रिकामे  - Marathi News | The water level of Krishna River has dropped by seven feet as the intensity of rains in Sangli district has decreased | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीकरांना दिलासा; ‘कृष्णे’ची पाणीपातळी सात फुटांनी उतरली, रस्ते होणार रिकामे 

पुराचे पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे ...

कलासंवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार ? राजकीय इच्छाशक्तीअभावी नाट्यसंकुल रखडले - Marathi News | pimpari-chinchwad who will take the initiative for the promotion of arts? Theatre complexes have stalled due to lack of political will | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कलासंवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार ? राजकीय इच्छाशक्तीअभावी नाट्यसंकुल रखडले

- नाट्यसंमेलन किंवा सांस्कृतिक सोहळ्यात केवळ चर्चा : २५ वर्षांपासून केवळ प्रतीक्षाच ...

E Pik Pahani : शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईल, हे सोपे उपाय करून पहा  - Marathi News | Latets news E Pik Pahani Even is no network in field, e-crop inspection can be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईल, हे सोपे उपाय करून पहा 

E Pik Pahani : सर्व्हर डाऊन, नेटवर्क येत नाही. अनेक फोटो अपलोड होत नाहीत, अशा पद्धतीच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून येत आहेत. ...

TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर - Marathi News | TikTok Ban: Is TikTok really going to be relaunched in India? The central government gave the answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर

TikTok India Updates: भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष निवळला असून, दोन्ही देशातील संवाद सुरू झाला आहे. त्यातच टिकटॉक पुन्हा सुरू होणार असल्याचे वृत्त धडकले. टिकटॉक भारतात सुरू होणार हे खरंय का? ...

'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले - Marathi News | 'No mediation on India-Pakistan issue is acceptable External Affairs Minister S Jaishankar clearly told Trump without naming him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षावर मध्यस्थी करण्याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत झळकणार, पोस्टर आलं समोर   - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actor onkar raut will play important role in inspector zende web series share screen with manoj bajpayee new poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत झळकणार, पोस्टर आलं समोर  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत शेअर करणार स्क्रिन, कधी होणार प्रदर्शित? ...

Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग - Marathi News | "They were making noises like 'Chan, Chan, Chan...'", Priya Bapat recounted the terrifying incident at her Dadar home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटची नुकतीच 'अंधेरा' ही हॉरर सीरिज भेटीला आली आहे. या सीरिजच्या निमित्ताने अभिनेत्रीने बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत तिने तिच्या दादरच्या घरात आलेला भयावह अनुभव सांगितला. ...