कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
CM Devendra Fadnavis PC News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. ...
Ujani Dam उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुभाष देशमुख यांच्या आदेशानंतर मार्ग निघाला. ...
या प्रकरणात संस्था चालक आणि शिक्षक, अधिकारी अशी संगनमताची साखळी कार्यरत असल्याचे चौकशीत समोर आले. ...
केंद्र सरकारने उद्या 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले आहे. ...
आम्ही शेतकरी भाबडे आहोत. आमच्या भावना समजून घ्या. आमच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
Deepika Chikhalia : दीपिका चिखलिया यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांनी राज कपूर दिग्दर्शित 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीसाठी ऑडिशन दिले होते. ...
Share market : भारत पाकिस्तानच्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. आज बँकिंग शेअर्समध्येही दबाव दिसून आला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये विक्री दिसून आली. ...
कोचिंग इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळताच कुन्हाडी पोलीस आणि स्टुडंट सेल टीमने वेळेत घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. ...
महेश मांजरेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ते इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात का? याविषयी खुलासा केलाय (mahesh manjrekar) ...
हा बनाव काही तासातच आटपाडी पोलिसांनी उघडकीस आणत अपहरणाच्या प्रकारावर पडदा टाकला ...