Manoj Jarange Patil News: मागील वेळेपेक्षा तब्बल पाच पट अधिक समाज यावेळी राहणार आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. ...
Ladki Bahin Yojana: विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे. या सर्व जणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. ...
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे हे राजकारण करीत असून, शुक्रवार (दि. २९) ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकणार आहेत. तरी सरकारने जरांगे विरोधातील एसआयटी आहवाल सादर करून मनोज जरांगे-पाटीलवर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकावे ...
Accident News: गावाकडे निघालेल्या तिघांची दुचाकी आणि कारच्या भीषण अपघात औसा-लामजना मार्गावरील दावतपूर पाटीजवळ रविवारी रात्री झाला. त्यात दोघा चुलतभावांसह एका मित्राचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सरवडी (ता. निलंगा) गावावर शोककळा पसरली आहे. ...
Dhule Crime News: धुळे शहरानजीकच्या लळिंग घाटात साधूच्या वेशात लूटमार करणाऱ्या ‘सफेरे’ टोळीला पकडण्यात मोहाडी पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कारही जप ...
World's oldest Ganesh idol: गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, गणपती प्रतिमेचा एक ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. भारतात आतापर्यंत सापडलेल्या गणेश प्रतिमांमध्ये सर्वात जुनी प्रतिमा ही मुंबईतील पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांच्या संग्रहातील ...
Irkar family: कर्नाटक सीमेवरील अनंतपूरच्या इरकर वस्तीवरील तुकाराम इरकरसह २० जणांना ८ सप्टेंबरला वैकुंठवासी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. सध्या कुटुंब नजरकैदेमध्ये असून, बंदोबस्त आहे. ...
Farmers Protest: सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी ही केवळ हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांची मागणी नाही, तर ती संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे (एसकेएम) नेते जगजीतसिंह डल्लेवाल यांनी सोमवारी म्हटले आ ...
India-Pakistan Relation: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले. ...