Cotton Cultivation: कपाशी पिकावर पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वहंगामी कपाशी लागवड केल्यास बोंडअळीचे (bollworm) जीवनचक्र खंडित होत नाही आणि तिचा प्रादुर्भाव वाढतो. वाचा सविस्तर (Cotton Cultivation) ...
Indian Airspace Alert: सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जातो. ...
Indian Stock Market Update 7 May: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारतीय लष्करानं केलेल्या अचूक हल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजार फोकसमध्ये आहे. आता यासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. ...
Pakistani Cricketer Heart Attack News: लाईव्ह सामन्यादरम्यान एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. ...
Pratap Sarnaik News: नव्या बस खरेदीमध्ये १०० मिनी बसेस घेण्यात येणार असून, त्या बसेस प्रामुख्याने डोंगराळ, दुर्गम भागामध्ये चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. ...