लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis has warned that action will be taken against those raising slogans of Pakistan Zindabad in Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  ...

राणा नायडूचा टीझर रिलीज, राणा अन् व्यंकटेश दग्गुबातीची जोडी करणार पडद्यावर धमाल - Marathi News | Rana Naidu teaser venkatesh rana daggubati create mayhem together | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राणा नायडूचा टीझर रिलीज, राणा अन् व्यंकटेश दग्गुबातीची जोडी करणार पडद्यावर धमाल

अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आणि त्याचा काका व्यंकटेश दग्गुबाती (Daggubati Venkatesh) ही जोडी वेबसीरिजमध्ये एकत्र दिसणार आहे. ...

१६ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड; GST विभागाची कारवाई, व्यावसायिकाला अटक - Marathi News | 16 crore fake input tax scam exposed; GST department action, Pune businessman arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१६ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड; GST विभागाची कारवाई, व्यावसायिकाला अटक

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. ...

खासदाराने हातानेच स्वच्छ केले शौचालय! फोटो व्हायरल - Marathi News | The MP cleaned the toilet by hand! The photo went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदाराने हातानेच स्वच्छ केले शौचालय! फोटो व्हायरल

स्वतःच बादलीत पाणी घेतले आणि चक्क हाताने घासून टॉयलेट चकाचक केले.  ...

Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO - Marathi News | brazil Helicopter crashed as its hit with electricity line and fall dowm video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO

विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर कोसळलं...; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल...! ...

जनावरांची कत्तल बंद ठेवा, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे मनपाचे कत्तलखान्यांना आदेश - Marathi News | Nashik Municipal Corporation orders closure of slaughterhouses in view of lumpy disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरांची कत्तल बंद ठेवा, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे मनपाचे कत्तलखान्यांना आदेश

राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वेगाने होत असून जिल्ह्यात ८२ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. ...

भारत-चीनच्या वादात हस्तक्षेप करण्यास रशियाचा नकार - Marathi News | Russia's refusal to interfere in India-China dispute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीनच्या वादात हस्तक्षेप करण्यास रशियाचा नकार

पूर्व लडाखमधील सीमातंट्यामुळे भारत व चीनमधील तणाव वाढला आहे. ...

अजब योगायोगच म्हणायचा, किडनी स्वॅपिंगमुळे वाचले दोन जणांचे प्राण - Marathi News | It is a strange coincidence that two lives were saved due to kidney swapping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब योगायोगच म्हणायचा, किडनी स्वॅपिंगमुळे वाचले दोन जणांचे प्राण

दोन्ही रुग्णांच्या पत्नीचा रक्तगट आपल्या पतीच्या रक्तगटाशी जुळत नव्हता ...

इकडे लक्ष द्या; सोलापूर जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी २९ व ३० सप्टेंबरला परीक्षा - Marathi News | Pay attention here; Examination for the post of Data Operator of Solapur Zilla Parishad on 29th and 30th September | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इकडे लक्ष द्या; सोलापूर जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी २९ व ३० सप्टेंबरला परीक्षा

लोकमत न्युज नेटवर्क ...