लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोने व्यापारी खून प्रकरण: खून करून तिघेही घरी जाऊन जेवले; मध्यरात्री मृतदेहाची लावली विल्हेवाट - Marathi News | After murdering gold businessman Keerthi Kumar Kothari, all the three suspected accused in Ratnagiri went home and ate and dumped the dead body in the middle of the night | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सोने व्यापारी खून प्रकरण: खून करून तिघेही घरी जाऊन जेवले; मध्यरात्री मृतदेहाची लावली विल्हेवाट

कीर्तीकुमार रत्नागिरीत आले तेव्हा त्यांच्याकडे १० लाखांचे दागिने होते. ...

बीकेसी मैदान 'मातोश्री'च्या जास्त जवळ; शिवाजी पार्क ठाकरेंकडे गेल्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | BKC Maidan Much closer of Matoshri; Shinde group's first reaction after going to Shivaji Park on Thackeray Group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी मैदान 'मातोश्री'च्या जास्त जवळ; शिवाजी पार्क ठाकरेंकडे गेल्यावर शिंदे गटाची प्रतिक्रिया

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची आम्हाला परवानगी दिली असती, तर आम्ही साजरा केला असता, असं भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं. ...

उल्हासनगर भाजी मंडई रस्त्याचे रुंदीकरण, २० पेक्षा जास्त दुकाने जमीनदोस्त - Marathi News | Ulhasnagar vegetable mandai road widening, more than 20 shops razed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाजी मंडई रस्त्याचे रुंदीकरण, २० पेक्षा जास्त दुकाने जमीनदोस्त

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. ...

Dasara Melava Update: ... तर भविष्यात परवानगी नाकारण्याचे कारण ठरेल; उच्च न्यायालयाची ठाकरेंना महत्वाची अट - Marathi News | Dasara Melava Update: will be grounds for denial of permission in future for Shivaji Park; High Court's important condition for Uddhav Thackeray Shivsena vs Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर भविष्यात परवानगी नाकारण्याचे कारण ठरेल; उच्च न्यायालयाची ठाकरेंना महत्वाची अट

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेनेला दसरा मेळाव्यावेळी मोठी काळजी घ्यावी लागणार. नाहीतर पुढच्या वर्षी शिवाजी पार्क हातचे जाण्याची शक्यता. ...

नांदेडात पीएफआयचे आणखी सदस्य पोलिस आणि एटीएसच्या रडारवर - Marathi News | More PFI members on police and ATS radar in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात पीएफआयचे आणखी सदस्य पोलिस आणि एटीएसच्या रडारवर

न्यायालयाबाहेर हे आरोपी पडताच बाहेर एटीएस गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे यंत्रणा अलर्टवर ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे, आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा”; भाजपचे आव्हान - Marathi News | bjp keshav upadhye criticized and challenge to shiv sena aditya thackeray over vedanta foxconn project agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरे, आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा”; भाजपचे आव्हान

ठाकरे पितापुत्रांना नैराश्याने ग्रासले आहे, अशी टीका करत वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरुन भाजपने आदित्य ठाकरेंना पाच प्रश्न विचारले आहेत. ...

Marathi Joke : पावशेर रताळं द्या… - Marathi News | Marathi Joke uncle shopkeeper shopping google hindi marathi hilarious joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : पावशेर रताळं द्या…

हसा पोट धरून… ...

प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला उपजिल्हाधिकारी; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | Deputy Collector for each taluk to dispose of pending cases; Decision of Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला उपजिल्हाधिकारी; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना सेवा पंधरवड्यानिमित्त आढावा ...

रिसॉर्टच्या 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची हत्या; 4 दिवसांपासून होती बेपत्ता, भाजपा नेत्याच्या मुलाला अटक - Marathi News | 19-year-old receptionist Ankita Bhandar from Pauri Garhwal in Uttarakhand has been murdered and BJP leader's son has been arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिसॉर्टच्या रिसेप्शनिस्टची हत्या; 4 दिवसांपासून बेपत्ता, भाजपा नेत्याच्या मुलाला अटक

उत्तराखंड राज्यातील पौढी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...