लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अतरंगी पोशाख घालणाऱ्या उर्फी जावेदला बलात्काराची धमकी - Marathi News | Urfi Javed, who wears colorful clothes, is threatened with rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अतरंगी पोशाख घालणाऱ्या उर्फी जावेदला बलात्काराची धमकी

उर्फीकडे शरीरसुखाची मागणी करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. ...

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील गोंडस ओवी आठवतेय का?, आता दिसते अशी! - Marathi News | Do you remember the cute Ovi from the series 'Honar Soon Me Hya Gharchi'? Now it looks like this! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील गोंडस ओवी आठवतेय का?, आता दिसते अशी!

सध्या ओवी काय करते हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे ...

संजय राऊत यांच्या निकटवर्तीय बिल्डरवर ईडीची छापेमारी; अडचणीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | ED raids on builder close to MP Sanjay Raut; Possibility of increase in difficulty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्या निकटवर्तीय बिल्डरवर ईडीची छापेमारी; अडचणीत वाढ होण्याची शक्यता

उपलब्ध माहितीनुसार, मुलुंड येथील श्रद्धा बिल्डर कंपनीवर बुधवारी ईडीने छापेमारी केल्याचे समजते. ...

सभागृहातून गेले अन् आकडाही चुकले; मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीवरून विरोधकांनी घेरले - Marathi News | Passed through the hall and missed the numbers; The actions of Minister Girish Mahajan were surrounded by the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभागृहातून गेले अन् आकडाही चुकले; मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीवरून विरोधकांनी घेरले

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक क्रमांक १६ पुकारले; पण महाजन यांनी विधेयक क्रमांक १७ मांडल्याने विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. ...

एमपीएससी, बीएड सीईटी देणाऱ्यांना बॅच बदलून देणार; चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | MPSC, BEd CET passers will change batch; Minister Chandrakant Patil's relief to students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससी, बीएड सीईटी देणाऱ्यांना बॅच बदलून देणार; चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ४ हजार ७०० कोटी; २५,८२६ कोटींच्या मागण्या विधिमंडळात, शिंदेंकडील खात्यांना झुकते माप - Marathi News | 4 thousand 700 crores to help farmers; 25,826 crore demands in the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५,८२६ कोटींच्या मागण्या विधिमंडळात, शिंदेंकडील खात्यांना झुकते माप

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे. ...

रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना - Marathi News | Ministers will appoint PA, PS only after checking their records; Chief Minister, Deputy Chief Minister gave instructions to all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या १५ वर्षांच्या राजवटीत पीए, पीएस असलेल्यांपैकी कोणालाही घेता येणार नाही, असा आदेश काढला होता. ...

पन्नास खोके... एकदम ओके..; विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Loud sloganeering on the steps of the Vidhan Bhavan Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पन्नास खोके... एकदम ओके..; विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

शिंदे गटातील आमदार येत असताना ‘आले रे आले ५० खोके आले...’ ‘खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो...’ अशाही घोषणा दिल्या.  ...

दोन दुचाकी चालकांचा खड्ड्यांनी घेतला बळी; उड्डाणपुलावर अंगावरून गेला डंपर - Marathi News | Two bike drivers were killed by potholes; Dumper overturned on flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दुचाकी चालकांचा खड्ड्यांनी घेतला बळी; उड्डाणपुलावर अंगावरून गेला डंपर

नायगाव येथे शूटिंगसाठी नासिर आणि छाया हे दुचाकीवरून जात होते. ...