लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2023 : प्रशिक्षक अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार - Marathi News | IPL 2023 : After coach Anil Kumble, Punjab Kings set to REMOVE Mayank Agarwal as captain, Jonny Bairstow likely to lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार

प्रीती झिंटाची मालकी हक्क असलेल्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) च्या वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ...

Miss Universe: मिस युनिव्हर्स स्पर्धेचा महत्वाचा नियम बदलण्याची शक्यता; विवाहित, मातांना देखील भाग घेता येणार - Marathi News | Big Change: Miss Universe pageant set to welcome married and mother participants from 2023 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिस युनिव्हर्स स्पर्धेचा महत्वाचा नियम बदलण्याची शक्यता; विवाहित, मातांना देखील उतरता येणार

Miss Universe unmarried rule change: मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जगभरातील महिलांसाठी भरविण्य़ात येते. 2023 मध्ये 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी नवीन स्वरूप लागू केले जाईल. ...

गणपतीसाठी सुंदर आसन आणि फेटा 30 रुपयांपासून | Ganpati Aasan And Feta | Ganpati Decoration Ideas - Marathi News | Beautiful Asan and Feta for Ganapati from Rs.30 | Ganpati Aasan And Feta | Ganpati Decoration Ideas | Latest festivals Videos at Lokmat.com

सण-उत्सव :गणपतीसाठी सुंदर आसन आणि फेटा 30 रुपयांपासून | Ganpati Aasan And Feta | Ganpati Decoration Ideas

गणपतीसाठी सुंदर आसन आणि फेटा 30 रुपयांपासून | Ganpati Aasan And Feta | Ganpati Decoration Ideas #lokmatsakhi #GanpatiDecorationIdeas #ganpatidecoratio #ganpatidecorationideas गणपतीसाठी स्वस्त दरात आसन, उपर्णे, फेटे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये खरेदी करायच ...

घरगुती उपायांनी दुर करता येत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, महिलांनी घ्या ही विशेष काळजी - Marathi News | home remedies for UTI means urinary track infection | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घरगुती उपायांनी दुर करता येत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, महिलांनी घ्या ही विशेष काळजी

यूटीआयपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही येथे सांगितलेल्या या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. ...

Eknath Shinde: फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी - Marathi News | Devendra Fadnavis showed love, mercy, 'karuna' to Dhananjay Mude, Eknath Shinde stormed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली ...

राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा! - Marathi News | RPI Secular march on Tehsil Office to protest Rajasthan Jalore incident! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा!

या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली.  ...

'राजपूत नसते तर झुकले असते का, हा कोणता जातीवाद?' विवेक अग्निहोत्रींचा सिसोदियांना सवाल - Marathi News | Vivek Agnhotri on Manish Sisodia; 'If you were not Rajput, would you have bowed, what kind of casteism is this?' Vivek Agnihotri's question to Sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजपूत नसते तर झुकले असते का, हा कोणता जातीवाद?' विवेक अग्निहोत्रींचा सिसोदियांना सवाल

अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सीबीआयच्या निशाण्यावर आहेत. ...

'...तर नक्कीच आनंदच होईल'; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भास्कर जाधवांचं विधान - Marathi News | Thackeray MLA Bhaskar Jadhav has reacted to Sharmila Thackeray's statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर नक्कीच आनंदच होईल'; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भास्कर जाधवांचं विधान

शर्मिला ठाकरेंच्या विधानावर ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Syrma SGS IPO : ६० रूपयांच्या जवळ पोहोचला या IPO चा ग्रे मार्केट प्रीमिअम, जबरदस्त लिस्टिंग होण्याची शक्यता - Marathi News | syrma sgs technology ipo grey market premium share allotment and price band bse nse stock market investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६० रूपयांच्या जवळ पोहोचला 'या' IPOचा ग्रे मार्केट प्रीमिअम, जबरदस्त लिस्टिंग होण्याची शक्यता

सुमारे अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा (Syrma SGS) आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. ...