लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Aamir Khan: 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाने आमिर दुखावला, अमेरिकेला जाण्याचा घेतला निर्णय..! - Marathi News | Aamir Khan will take 2 months break and would go to America | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाने आमिर दुखावला, अमेरिकेला जाण्याचा घेतला निर्णय..!

'ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तान'च्या चार वर्षानंतर आमिरचा चित्रपट आला होता, पण चित्रपटाच्या अतिशय खराब कामगिरीमुळे आमिरला मोठा धक्का बसला आहे. ...

ग्राहक म्हणून आला अन् हातचालाखीने सोन्याच्या चार बांगड्या घेऊन गेला - Marathi News | He came as a customer and looted four gold bangles | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्राहक म्हणून आला अन् हातचालाखीने सोन्याच्या चार बांगड्या घेऊन गेला

सहा तोळे वजनाच्या चार बांगड्या चोरून नेल्याची घटना जालना शहरातील महावीर चौक परिसरात उघडकीस आली. ...

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांना तंबी; अजित पवारांनी घेतली फिरकी - Marathi News | CM Eknath Shinde's attack on the opposition in the Legislative Assembly; Ajit Pawar reply to CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांना तंबी; अजित पवारांनी घेतली फिरकी

मी कमी बोलतो, ऐकून घेतो. मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही फिल्डवर काम केलेले आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात म्हटलं. ...

अट्टल गुन्हेगार कारमध्ये पळाला, टायर फुटले तरीही दिला पोलिसांना चकवा - Marathi News | The criminal fled in a car, dodged the police despite a flat tire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अट्टल गुन्हेगार कारमध्ये पळाला, टायर फुटले तरीही दिला पोलिसांना चकवा

बनावट नंबर प्लेट लावून चालवायचा कार : अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

गर्भपातासाठी सासरचा आटापिटा, प्रसूूतीनंतरही ‘नकोशी’; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | crime filed against husband with 6 family members for harassment and forced woman to abort | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गर्भपातासाठी सासरचा आटापिटा, प्रसूूतीनंतरही ‘नकोशी’; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनन्वित छळ, औषधोपचाराकडे दुर्लक्ष ...

Britain Economy: एकेकाळी भारतावर केलं राज्य, आज ब्रिटनच्याच अर्थव्यवस्थेवर काळे ढग; ३०० वर्षांतील मोठा झटका - Marathi News | britain economy shrank record 11 pc in 2020 worst since 300 years know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी भारतावर केलं राज्य, आज ब्रिटनच्याच अर्थव्यवस्थेवर काळे ढग; ३०० वर्षांतील मोठा झटका

एकेकाळी ब्रिटननं भारतावर राज्य केलं, परंतु आज तोच देश पै पै साठी तरसला आहे. ...

एका आठवड्यात पिंपल्सचे डाग कसे दूर होतील? | How To Get Rid Of Pimples | Home Remedies For Pimples - Marathi News | How to get rid of pimples scars in a week? | How To Get Rid Of Pimples | Home Remedies For Pimples | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :एका आठवड्यात पिंपल्सचे डाग कसे दूर होतील? | How To Get Rid Of Pimples | Home Remedies For Pimples

एका आठवड्यात पिंपल्सचे डाग कसे दूर होतील? | How To Get Rid Of Pimples | Home Remedies For Pimples #lokmatsakhi #howtogetridofacne #getridofpimples #howtogetridofpimplesfast काहीही केल्या पिंपल्स दूर होत नसतील तर काय करावं? असा विचार तुम्ही करत असाल ...

उल्हासनगर स्टेशनजवळील झोपड्या जमीनदोस्त; भरपावसात जाणार कुठे?, महिलांचा आक्रोश - Marathi News | The houses near Ulhasnagar station are demolished | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर स्टेशनजवळील झोपड्या जमीनदोस्त; भरपावसात जाणार कुठे?, महिलांचा आक्रोश

उल्हासनगर महापालिकेने अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू केल्याने, भूमाफियाचे धाबे दणाणले आहे. ...

“शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही” - Marathi News | congress nana patole criticize bjp devendra fadnavis and eknath shinde govt over farmer compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही”

शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही ही भावना वाढत चालली आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...