लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त - Marathi News | Major conspiracy foiled in Hyderabad, two arrested with links to ISIS bomb-making materials seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

हैदराबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. ISIS शी संबंधित दोन दहशतवादी हैदराबादमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. ...

पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी - Marathi News | Investigation into the relationship between Pak spy Jyoti and Odisha YouTuber | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी

ज्योती सप्टेंबर २०२४ मध्ये पुरी येथे आली होती. तेव्हा तिने येथील एका महिला यूट्यूबरसोबत संपर्क केला होता. पुरीतील या यूट्यूबरने नुकतीच पाकिस्तानमधील करतारपूर साहिबा गुरुद्वाराला भेट दिली होती. ...

भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं? - Marathi News | actor sachin sharma video of begging eating food from dustbin Fans are shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हा अभिनेता भीक मागून कचऱ्यात फेकलेलं अन्न खाताना दिसतोय ...

ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा - Marathi News | How deep are Jyoti Malhotra and Armaan's ties with Pakistan? Haryana Police reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा

हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. ज्योती मल्होत्रा ​​व्यतिरिक्त, कैथल, नूह, पानीपत आणि पंजाबमधूनही दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

खरीपाच्या तोंडावर आवक वाढली; तूर उत्पादक शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा संपणार का? - Marathi News | Arrivals increase ahead of Kharif; Will the wait for price hikes by tur farmers end? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपाच्या तोंडावर आवक वाढली; तूर उत्पादक शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा संपणार का?

Tur Market Rate : आज-उद्या भाववाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी तूर विक्री केली नाही. परंतु, भाववाढीची प्रतीक्षा संपत नसून, मागील चार दिवसांत भावात आणखी घसरण झाल्याचे हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात पाहायला मिळत आहे. परिणामी, तूर उत्पादक शेतकऱ्या ...

चंकी पांडेच्या जुन्या हिट गाण्यांवर अनन्याचा डान्स, बापलेकीच्या परफॉर्मन्सने आणली धमाल - Marathi News | chunky panday and ananya panday dance performance going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडेच्या जुन्या हिट गाण्यांवर अनन्याचा डान्स, बापलेकीच्या परफॉर्मन्सने आणली धमाल

बापलेकीचा डान्स पाहून लोकांनी टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट केला. ...

मान्सूनपूर्व पावसाने दानापुरात पिकांना जबर फटका; केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने लाखोंचे नुकसान! - Marathi News | Pre-monsoon rains hit crops hard in Danapur; Banana orchards destroyed, causing losses worth lakhs! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सूनपूर्व पावसाने दानापुरात पिकांना जबर फटका; केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने लाखोंचे नुकसान!

दानापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना जबर फटका दिला आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुमारे २५ हेक्टर क्षेत्रातील केळीचे उत्पादन पूर्णतः उद्ध्वस्त ...

‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार - Marathi News | Lashkar commander Saifullah's 'game' in Pakistan; Mastermind of Nagpur Sangh headquarters attack killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार

भारतात २००५ (बंगळुरू हल्ला) ते २००८ (रामपूर हल्ला) या कालावधीत झालेल्या हल्ल्यांत अनेकांचे प्राण गेले. ...

Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार - Marathi News | Joe Biden: Former US President Joe Biden has prostate cancer! The disease has reached the bones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाली असून, हा आजार त्यांच्या शरीरात वेगाने पसरत आहे. ...